संपूर्ण लेख

सोन्याचांदीहून महाग असते व्हेल माशाची उलटी

सोनं साधारण ५८ लाख रुपये किलो, चांदी साधारण ७० हजार रुपये किलो. पण व्हेल माशाच्या उलटीचा दर आहे…
संपूर्ण लेख

चला, आपली मुळे घट्ट करुया!

हे वर्ष बॅ. नाथ पै यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा एक वारसा संतविचारांशी नातं सांगणारा आहे. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ आणि ‘वार्षिक रिंगण’ यांनी मिळून मालवण इथं वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. नवोदित कीर्तनकार, नव्यानं कीर्तन-प्रवचन शिकण्याची इच्छा असणारे तरुण तसंच संतसाहित्याची आवड आणि कुतूहल असणारं कुणीही याला उपस्थित राहू शकतं.
संपूर्ण लेख

मालवणच्या राजकीय आखाड्यात अमित शहांच्या गजाली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. नोव्हेंबर २०१९ मधे महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय  घडामोडींवर अमित शहांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. ते करताना त्यांनी शिवसेनेलाही डिवचलंय. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंचं कौतुक करत शिवसेनेविरोधात त्यांना बळ दिलं.