संपूर्ण लेख

सतत राजकीय पक्ष फुटणे, लोकशाहीसाठी धोकादायक

आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांची संख्या सातत्याने वाढत गेली आहे. आज सहा राष्ट्रीय पक्ष, ५४ प्रादेशिक पक्ष आणि…
संपूर्ण लेख

शरद पवार आणि शेक्सपियरचा ‘किंग लियर’! 

जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपियर याचं ‘किंग लियर’ हे गाजलेले शोकान्त नाटक. ८३ वर्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची…
संपूर्ण लेख

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आनंदी ‘आनंद’

एकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.
संपूर्ण लेख

लक्षद्वीप का अस्वस्थ आहे, ते सांगताहेत तिथले खासदार

लक्षद्वीप हा शांत, निसर्गसुंदर बेटांचा केंद्रशासित प्रदेश. प्रफुल खोडा पटेल यांची प्रशासक म्हणून तिथं एण्ट्री होताच हा भाग काहीसा अशांत झालाय तो त्यांच्या मनमानी एकाधिकारशाहीमुळे. त्यांचे वादग्रस्त निर्णय थांबलेले नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मदत आणि तोडग्याची अपेक्षा केलीय. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिक राष्ट्रवादीला आलेली मुलाखत इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

किचन कॅबिनेट ते राजकारणातल्या वहिनीसाहेब : भाग २

जिथं कोणतीही माध्यमं नव्हती तिथं भावनिक साद कशी घालायची, ही देण उपजतच या गृहिणींमधे होती. नव्या पिढीच्या हातात नवी माध्यमं आहेत. त्यांचं पुढचं पाऊल सोशल मीडिया आहे. शिवाय नव्या विचारांचीही त्याला जोड आहे. समाज हिताचे निर्णय स्वतंत्रपणे, समर्थपणे घेऊ शकणाऱ्या आणि ते पेलू शकणाऱ्या कर्तबगार वहिनीसाहेब भविष्यातही महाराष्ट्राला लाभो.
संपूर्ण लेख

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जितेंद्र आव्हाडांचीच चर्चा सुरू आहे. आव्हाडांनी ट्रोलरला घरात बोलवून बेदम मारहाण केली. आणि यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांच्या मदतीनं हे काम केल्याचा आरोप आहे. यावरून भाजपनं आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. पण या सगळ्यांत मूळ प्रश्नच बाजूला गेलाय. करमुसेला ठोकल्यानं ट्रोलर्सची विकृती संपणार का?
संपूर्ण लेख

एल्गार प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपण्याची तीन कारणं

वेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात ठाकरे सरकार आणलं. पण गेल्या दोनेक दिवसांत महाविकास आघाडीतल्या मतभेदांना गंभीर वळण मिळालंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर सत्तेवर आलेल्या या सरकारमधल्या तिन्ही पक्षांत धोरणात्मक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचं समोर आलंय. त्याची कारण काय आहेत?
संपूर्ण लेख

आता तरी राज ठाकरेंचं नवनिर्माण स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित असेल का?

शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.
lock
संपूर्ण लेख

सहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत.