संपूर्ण लेख

भारतीय महिला क्रिकेटला गरज नव्या टीम इंडियाची

भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्‍या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
संपूर्ण लेख

हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाची श्रीलंकेविरुद्ध कसोटी

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर नवा कर्णधार कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. त्याचं उत्तर रोहित शर्माच्या रूपाने मिळालंय. पण रोहितला आगामी काळात सर्वस्वी नवी टीम घडवण्यासोबतच आव्हानांचे इतर डोंगरही पार करावे लागणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतच त्याचं उत्तर मिळायला सुरवात झालीय.
lock
संपूर्ण लेख

कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

आजवर कुणी खिजगणतीतही घेत नव्हतं त्या बांगलादेशच्या टीमने काल रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दणक्यात पराभव केला. दरवेळच्या पराजीत मानसिकतेतून उठत बांगलादेशी खेळाडूंची ही सेन्सेबल बॅटिंग सगळ्यांना अवाक करणारी ठरलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या खेळीने बांगलादेशच्या टीमकडे वर्ल्डकपमधला जायंट किलर म्हणून बघितलं जातंय.
lock
संपूर्ण लेख

सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

आज २४ एप्रिल. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ४६वा बड्डे. रात्री बारा वाजल्यापासून सोशल मीडियातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सचिन क्रिकेटमधून रिटायर्ड झाला असला तरी सर्व क्रिकेटप्रेमींसाठी तो क्रिकेटचा देव आहे. त्याची खेळी आजही आपल्या लक्षात आहे. सचिनच्या बड्डेनिमित्त त्याच्या क्रिकेटच्या आठवणी पुन्हा जागवूया.
lock
संपूर्ण लेख

आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही

सुरवातीच्या दोन मॅच जिंकूनही मायदेशातली ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सिरीज विराटसेना हरली. त्यामुळे टीम इंडियाच्या उणिवा उघड झाल्यात. अशावेळेस विराट कोहली आणि रवी शास्त्री धोनीशिवाय टीमचा विचारही करू शकत नाही. आता धोनीला पर्याय नाही.