संपूर्ण लेख

पाच सिनेमे येऊनही, शिवरायांचा तानाजी संपत नाही!

शिवचरित्र हेच मुळात अखंड प्रेरणादायी आहे. त्यातले शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे आणि प्रसंगी प्राणचं बलिदान देणारे त्यांचे मावळे…
संपूर्ण लेख

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

समाजाच्या मनोधारणेवर विज्ञानाचा परिणाम होतो. पण, विज्ञानाला राज्यकर्ते प्रगतीशील किंवा आधोगामी पद्धतीनं वळवण्याचा प्रयत्न करतात. जिजाऊंच्या काळात विज्ञान…
संपूर्ण लेख

शिवचरित्राची मोडतोड करणाऱ्या सिनेमॅटिक लिबर्टीचं काय करायचं?

ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केलं जातं, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती…
संपूर्ण लेख

शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवणारी औरंग्याची कबर

औरंगजेबला कबरीत घालण्याचं ऐतिहासिक कार्य ताराराणीसाहेब आणि त्यांच्या फौजेने केलं. पण त्याचवेळी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची 'कबर' होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवलाय! मारण्यासाठी आलेल्या अफझलखानाला ठार मारल्यावर शिवरायांनी त्याची कबर प्रतापगडावर बांधू दिली होती. सध्याच्या 'औरंगजेबची कबर’ उखडण्याच्या अतिरेकी भाषेत हिंदू-मुस्लिम मतं तोडण्याचा डबल गेम आहे.
संपूर्ण लेख

शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय, आपण वाचलंय का?

राजा म्हणजे तो सर्वश्रेष्ठ, त्याचा हुकुम म्हणजे जणू काळ्या दगडावरची पांढरी रेघच. मात्र याला काही राजे अपवाद ठरले. त्यापैकीच एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. ज्यांनी स्वत:ला प्रजेचा सेवक म्हणवलं. शाहू महाराजांवर मावळमराठा साप्ताहिकाच्या सदरातून छापून येणाऱ्या लेखांचं ‘श्री राजा शाहू छत्रपती स्वामी’ या नावाने पुस्तक आलंय. या पुस्तकाचा प्रवास सांगताहेत लेखक सदानंद खोपकर.
संपूर्ण लेख

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती. संभाजी महाराजांचं, त्यांच्या बलिदानाचं खरं मोल आजच्या मराठी माणसाला कळलं ते स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी मालिकेमुळे. शंभुराजांची बदनामी करण्यासाठी शेकडो जणांनी गेली जवळपास दोनशे वर्षं तरी आपली प्रतिभा पणाला लावली होती. या एका मालिकेने शंभुराजांची ही बदनामी संपवून त्यांची खरी थोरवी महाराष्ट्रासमोर मांडली. 
संपूर्ण लेख

शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात महाराष्ट्राचा प्रवास बिनधोक होईल

छत्रपती शिवराय. यशवंतराव चव्हाणांच्या शब्दांत सांगायचं तर महाराष्ट्राचा परमेश्वर. या परमेश्वराच्या जयंतीला २७ एप्रिल १९६०ला नव्या राज्याचा आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांनी शिवनेरीवर जाऊन नवं राज्य घडवण्याचा विडा उचलला. महाराष्ट्र हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य असेल, म्हणजे नेमकं काय, याचा उहापोह करणारं एक भाषणही तिथे दिलं. आजही साठ वर्षांनंतरही हे भाषण आपल्याला दिशा दाखवतं.
संपूर्ण लेख

यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.
संपूर्ण लेख

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपूर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. पण महात्मा जोतीराव फुलेंनीच महाराष्ट्राला शिवरायांची ओळख करून दिली. शिवरायांचं पहिलं पुस्तक त्यांचंच आणि सार्वजनिक शिवजयंतीची सुरवातही त्यांनीच केली.
lock
संपूर्ण लेख

टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?

आज लोकमान्य टिळक यांची जयंती. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.