संपूर्ण लेख

संयुक्त प्रवेश परीक्षा: आव्हानं आणि संधी

सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाले तर केंद्रीय विद्यापीठाचं प्रवेशद्वार खुलं होणार आहे.