संपूर्ण लेख

शेतकऱ्यांचं साहित्य का नाही?

सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण…
संपूर्ण लेख

ग दि माडगूळकर: भूमिकेला माणूसपण देणारा कलाकार

आज १ ऑक्टोबर.  ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.
संपूर्ण लेख

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.
lock
संपूर्ण लेख

टॉलस्टॉयची बायको मेल्यावर डायरीमुळे झाली जगप्रसिद्ध

आज गुरुवार २२ ऑगस्ट. याच दिवशी १८४४ ला डायरिस्ट म्हणजे डायरी लिहिणाऱ्या सोफिया बेहर यांचा जन्म झाला. यंदा त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. आयुष्यभर त्या महान फिलॉसॉफर लिओ टॉलस्टॉय यांची बायको म्हणून ओळखल्या गेल्या. पण निधनानंतर त्यांच्या डायरीवरून त्यांच्या आयुष्यावरची बरीच पुस्तकं आली. आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांच्या डायरीतून उलगडलेली ही कथा.
lock
संपूर्ण लेख

अरुणा सबानेः एकटेपणाचा खंबीरपणे सामना करण्यासाठीची प्रेरणा

लेखिका, आकांक्षा मासिकाच्या संपादक, प्रकाशक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा साठीनिमित्त सत्कार करण्यात आला. खूप कमी महिलांच्या वाट्याला असे गौरवसोहळे येतात. यानिमित्त अरुणा सबाने यांच्या गौरवार्थ 'दुर्दम्य' या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यातल्या एका लेखाचा हा संपादित अंश.
lock
संपूर्ण लेख

शरद पवारांनी कन्फर्म केलेलं मधु मंगेश कर्णिकांचं तिकीट आदल्या रात्री हुकलं, त्याची गोष्ट

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा आज वाढदिवस. कोकणात मधु दंडवते यांच्याविरोधात लोकसभा लढवायला काँग्रेसकडे तगडा उमेदवार सापडत नव्हता. नाथ पैंच्या वारसदाराला हरवायचं तर मधु मंगेश कर्णिक हा बेस्ट पर्याय असल्याचं शरद पवारांनी ओळखलं. तसं पवारांनी दिल्लीत बोलून तिकीट कन्फर्मही केलं. पण उमेदवारी भरायला निघालेल्या कर्णिकांना माघारी परतावं लागलं.
lock
संपूर्ण लेख

वाचा, फणीश्वरनाथ रेणूंची प्रसिद्ध कथाः रसूल मिस्त्री

आधुनिक हिंदी साहित्यातले प्रसिद्ध साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी हिंदी कथा लेखनात नवा प्रवाह आणला. त्यांच्या मैला आंचल, परिती कथा, ऋणजल धनजल आदी कथासंग्रह, कादंबऱ्या खूप गाजल्या. दुसऱ्या जगण्याचा आदर्श घालून देणारी ‘रसूल मिस्त्री’ ही १९४६ मधे प्रसिद्ध झालेली त्यांची कथा तर आजही तितकीच समकालीन आहे.