संपूर्ण लेख

स्पेनच्या पोरी ठरल्या फुटबॉलमधे लय भारी!

अगर इरादे हो बुलंद तो मंझिले है आसान, असं म्हटलं जातं. स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने याचा विस्मयकारी प्रत्यय…
संपूर्ण लेख

चार दिवसांचा आठवडा आपल्याकडे चालेल का?

चार दिवसांचा आठवडा म्हणजे चार दिवस काम करायचं आणि तीन दिवस सुट्टी घ्यायची असा प्रयोग देशातल्या कंपन्यांमधे करण्याचं स्पेन सरकारनं ठरवलंय. भारतातही नव्या कामगार नियमांमधे कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा करण्याची मुभा देण्यात आलीय. लवकरच हा कायदा लागू केला जाईल. पण या चार दिवसांच्या आठवड्यानं खरंच आपल्याला फायदा होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय.
lock
संपूर्ण लेख

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?