संपूर्ण लेख

संभाजी भिडे अशी विधानं करून काय साधताहेत?

‘कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो’, असं एका महिला पत्रकाराला बोलून उठवून दिलेली राळ असो किंवा  ‘१५ ऑगस्ट हा…
संपूर्ण लेख

इंदूरच्या होळकरांकडे होती शाही मोहर्रमची परंपरा

दक्षिणेत हैदराबाद आणि उत्तरेत लखनऊ या ठिकाणी मोहर्रमची ऐतिहासिक परंपरा आहे. या दोन्ही ठिकाणी मोहर्रमचे स्वरूप शाही होते.…
संपूर्ण लेख

कोल्हापूरच्या सलोख्याची इमारत एवढी तकलादू नाही!

पाच पंचवीस दगड पडले म्हणून खिळखिळी होईल एवढी तकलादू कोल्हापूरची सलोख्याची इमारत नाही. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या…
संपूर्ण लेख

धर्माच्या अतिरेकानं पाकिस्तानचे बारा वाजलेत, याचं भान राहू दे!

धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार…
संपूर्ण लेख

हिंदुत्वाचं ‘गुजरात मॉडेल’ अजूनही चालतंय का?

भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण…
संपूर्ण लेख

इब्राहिम सुतार: ‘अल्लम’ आणि ‘अल्ला’ एकच असल्याचं सांगणारा दुवा

धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
संपूर्ण लेख

पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत

लॉकडाऊन असताना आपल्या परिचिताच्या अंत्यसंस्कारासाठी आडवळणानं गुजरातकडे निघालेल्या तिघांची एका झुंडीनं हत्या केली. महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली सीमेवरच्या झुंडबळीच्या घटनेनं सारा देश हादरलाय. चार दिवसांनी अचानक देशाचं पॉलिटिक्स ढवळून काढणाऱ्या या घटनेचे रोज नवेनवे अँगल समोर येताहेत. या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत.
संपूर्ण लेख

पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.