संपूर्ण लेख

महाराष्ट्रावर घोंघावतय दुष्काळाचं संकट

महाराष्ट्रात काही भागामधे अतिशय भीषण दुष्काळी परिस्थिती हळूहळू स्पष्टपणाने दिसू लागली आहे. दुष्काळी परिस्थितीत दोन महत्त्वाचे भाग असतात.…
संपूर्ण लेख

सरकारनं आणलेली ‘गोदामक्रांती’ शेतकरी हिताची ठरावी

भारतीय शेतीमधे तयार होणार्‍या एकूण उत्पादनापैकी केवळ ४७ टक्के उत्पादनच साठवणूक करता येऊ शकतं इतकी उत्पादनक्षमता आहे. आता केंद्र…
संपूर्ण लेख

महाराष्ट्राच्या शेतीचा विकास नक्की कुठल्या दिशेला चाललाय?

महाराष्ट्राच्या निर्मितीला ६३ वर्षं पूर्ण होत असताना राज्यातल्या शेतीक्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं औचित्याचं ठरेल. आज बदलत्या काळात…
संपूर्ण लेख

शेतकऱ्यांच्या शेतमालावर कोसळत्या भावाचं संकट

देशांतर्गत बाजारात सध्या कांदा, बटाटा, कापूस यांसह इतर शेतमालाच्या भावात घसरण होतेय. जागतिक बाजारातही हेच होतंय. अशातच गव्हाचे…
संपूर्ण लेख

शेतकरी आणि स्त्रियांशिवाय हे जग चालणार नाही!

येत्या २१ जानेवारी २०२३ला पहिलं मृदगंध साहित्य संमेलन घटनांदूरला होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, पत्रकार आणि कार्यकर्ते अमर…
संपूर्ण लेख

पुन्हा ‘बॅक टू बेसिक्स’, २०२३ हे भरडधान्यांचं वर्ष!

गावाखेड्यातला माणूस काही दशकांपूर्वी जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती…
संपूर्ण लेख

सरकार किमान हमी किंमतीचा कायदा कधी आणणार?

दिल्लीमधे अलीकडेच शेतकर्‍यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन केल्यामुळे सरकार काहीसं सजग झालंय. खरं तर, मागे झालेलं शेतकर्‍यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना किमान हमीभावाबद्दल कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण याबद्दल नंतरच्या काळात फारसं गांभीर्य दाखवलं नाही.
संपूर्ण लेख

वन्य जीव संरक्षण कायदा: शेतकऱ्यांसमोर नवं संकट?

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
संपूर्ण लेख

शेतीमधे योगदान देणाऱ्या काजव्यांचं अस्तित्व धोक्यात का आलंय?

काजवे शेतीला नुकसानदायक असलेले कीटक आणि अळ्या तसंच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई खाऊन फस्त करतात. त्यामुळे शेतीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय. पण मागच्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ कितीतरी कीटक आपण संपवलेत. आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झालीय. असं हा होतंय हे सांगणारी भूषण भोईर यांची वायरल होत असलेली फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

भारताच्या भूगोलाची गोष्ट सांगणारा ‘इंडिका’

मधुश्री प्रकाशनाचं ‘इंडिका’ हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागलंय. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत येऊन हे पुस्तक थांबतं. सोबतच भारताची निर्मिती कशी झाली, इथल्या नद्या कशा आल्या, इथं कोणकोणते डायनासॉर होते, हिमालय कसा तयार झाला अशी चित्तथरारक माहितीही या पुस्तकात दिलीय.