संपूर्ण लेख

कलेची पुनर्घडण : संगीत क्षेत्राला जमिनीवर आणणारं पुस्तक

गायक टी. एम. कृष्णा हे कर्नाटकी संगीत परंपरेतलं एक महत्वाचं नाव. त्यांच्या ‘री-शेपिंग आर्ट’ या पुस्तकाची सगळीकडे चर्चा…
संपूर्ण लेख

शेतकऱ्यांचं साहित्य का नाही?

सर्व कला आणि साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारं अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळलं तर कोणत्याच प्रकारचं साहित्य निर्माण…
संपूर्ण लेख

कला दिग्दर्शक राजू साप्तेंचा बळी कुणी घेतला?

कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येमुळे सिने सृष्टीतला पडद्यामागचा काळा चेहरा एका नव्या रूपात समोर आलाय. आता अनेक शिष्टमंडळं साप्तेंसाठी न्याय मागत आहेत. पण प्रचंड स्पर्धा आणि अस्थिरतेच्या कला जगतात कुणालाच साप्तेंची व्यथा समजली नाही का, असा प्रश्न पडतो. साप्तेंना न्याय द्यायचा तर आधी या क्षेत्रातल्या स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांना बाजूला केलं पाहिजे.
संपूर्ण लेख

कलेतल्या रेनेसान्सची सुरवात करणारं फ्लॉरेन्स जगाची कलापंढरी ठरलं

इटलीतल्या टस्कनी भागाची राजधानी असलेलं फ्लॉरेन्स हे शहर. फ्लॉरेन्समधे कलेच्या रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो.
संपूर्ण लेख

वाचकाचा लेख: माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट

मी मॉडेलिंगच्या तेही न्यूड मॉडेलिंगच्या नादाला लागलो ते एका चित्रकार मित्रामुळे. त्याच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात गेलो. मॉडेलिंग विपश्यनेसारखं असतं, हे मला तिथं जाऊन उमगलं. मॉडेलिंगमधेही निश्चल बसावं लागतं आणि विपश्यनेतही. विपश्यनेप्रमाणेच मॉडेलिंग करताना शरीराची हालचाल होत नाही. तेव्हा मन अधिक कार्यरत होतं, असं मनोगत मांडणारा आकाश छाया लक्ष्मण यांचा लेख.
संपूर्ण लेख

देवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय.
संपूर्ण लेख

मी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी

पंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा.
lock
संपूर्ण लेख

हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश.
lock
संपूर्ण लेख

नाझीवादाला पाठिंबा देणारा कलात्मक तत्त्वचिंतक : मार्टीन हायडेगर

आज २६ सप्टेंबर. मार्टीन हायडेगर या थोर तत्त्वचिंतकाची जयंती. हायडेगरनं नाझीवादाला पाठिंबा दिला असला तरी तेव्हाच्या तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्याच्या तत्त्वज्ञानाकडे दुर्लक्ष करावंसं वाटलं नाही एवढी त्याची प्रतिभा होती. व्हॅन गॉगच्या शुज या चित्राचं हायडेगरने केलेलं परीक्षण कधीही न विसरता येण्यासारखं आहे.