संपूर्ण लेख

शिवसेनेचं पुढचं भवितव्य आता लोकांच्याच हाती

शिवसेना ओळखली जाते, ती संघर्षासाठी. आता मात्र ती अंतर्गत संघर्षानं बेजार आहे. दोन्ही बाजूंनी मुद्दे अनेक मांडले जातील.…
संपूर्ण लेख

शिंदे, ठाकरे संघर्ष शिवसेना नावाच्या ब्रँडसाठी!

बंडखोर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांत शिवसेना कुणाची, यावरून सध्या संघर्ष सुरू आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्रीला एकटं पाडण्यासाठीच या शिंदे छत्रीची प्रतिष्ठापना दिल्लीश्वरांनी केली आहे. शिंदे गटाला आता उद्घव ठाकरे नकोत, ‘मातोश्री’ नावाचा रिमोट कंट्रोल नको. सत्ता मिळवून देणारा ब्रँड म्हणून शिवसेना मात्र हवी आहे ती केवळ ही छत्री चालावी म्हणून!
संपूर्ण लेख

ना बाळासाहेब ना प्रबोधनकार, त्यांनी दाखवून दिला स्वत:चाच चमत्कार!

बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
lock
संपूर्ण लेख

ठाकरे निवडणूक लढवणार याचा अर्थ काय?

युवा सेना काढून ठाकरे घराण्याने आदित्य ठाकरेंचं राजकारणात लाँचिंग केलं. आता जन आशिर्वाद यात्रा काढून त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात लाँच करण्याची तयारी जोरात सुरू आहे. या दोन लाँचिंगमधे मात्र एक फरक आहे. युवा सेनेच्या स्थापनेवेळी आजोबा बाळासाहेब ठाकरे हे जिवंत होते. तर दुसरं लाँचिंग हे त्यांच्या पश्चात होतंय. त्यामुळे या लाँचिंगकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.
lock
संपूर्ण लेख

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

कट्टर हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुस्लिम अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. हे निर्माते संजय राऊत यांच्या निवडीचं आणि नवाजुद्दीनच्या अभिनयाचं यश आहेच. पण ती बाळासाहेबांच्या राजकारणाच्याही पलीकडे असणाऱ्या दिलखुलास माणूसपणाचीही पुण्याई आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त.
lock
संपूर्ण लेख

असा झाला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा

एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच.