संपूर्ण लेख

सावधान… भारतावर आदळणारी वादळं वाढतायत!

किनाऱ्यावर आदळलेल्या भयंकर लाटांचे वीडियो तुम्हाला सोशल मीडियावर आले असतील. बिपरजॉय वादळ गुजरातकडे गेल्याचे मेसेजही तुम्हाला आले असतील.…
संपूर्ण लेख

सावधान, देशातल्या महत्त्वाच्या नद्या आटतायत!

पर्यावरण, ग्रीन गॅस एमिशन, हवामान बदल वगैरे वगैरे विषयांना कुणी फारसं गांभीर्यानं घेत नाही. मोठमोठ्या इमारतीतल्या सेंट्रलाइज एअर…
संपूर्ण लेख

समुद्रातलं पाणी वाढतंय आणि मुंबई बुडण्याचा धोकाही!

मुंबईच्या स्पिरीटची कायमच चर्चा होत असते. याच स्पिरीटचं टेंशन वाढवणारा जागतिक हवामान संस्थेचा एक रिपोर्ट आलाय. जागतिक तापमानवाढीमुळे…
संपूर्ण लेख

कॉप २७ : क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

काही परिषदा ‘नाव मोठं आणि लक्षण खोटं’ म्हणाव्या अशा असतात. कॉप-२७ ही अशीच परिषद आहे का? अशी शंका…
संपूर्ण लेख

कॉप २७ : ग्लोबल वॉर्मिंगची वॉर्निंग देणारं वायरल पत्र

जगभरातल्या पर्यावरणाला असलेला धोका आज माणसासह जीवसृष्टीच्या मुळावर उठलाय. या घातचक्राला जगातले श्रीमंत देश आणि तिथल्या महाकाय कंपन्या…
संपूर्ण लेख

पृथ्वीचं वाढतं तापमान देतंय धोक्याचा इशारा

हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्‍या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.
संपूर्ण लेख

उन्हाळ्यातला पावसाळी बॉम्ब, हवामान बदलाचा नवा पॅटर्न

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात अचानक पावसाळी बॉम्ब फुटला. भर उन्हाळ्यात जोरदार पाऊस आल्यामुळे ऑस्ट्रेलियातली अनेक शहरं पाण्याखाली गेली. या पावसाळी बॉम्बनं ऑस्ट्रेलियातल्या लाखो लोकांवर विस्थापित व्हायची वेळ आलीय. हवामान बदलाचा हा नवा पॅटर्न जगासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
संपूर्ण लेख

यूएनचा रिपोर्ट ‘सावध ऐका पुढच्या हाका’ असं का म्हणतोय?

संयुक्त राष्ट्रसंघानं नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांवर भाष्य करणारा हा रिपोर्ट कार्बन उत्सर्जन, आणि जागतिक तापमानवाढीचं संकट अशा अनेक मुद्यांवर भाष्य करतोय. हे शतक संपायच्या आधी भारतातली १२ शहरं पाण्याखाली जातील असंही म्हटलंय. त्यामुळे पुढची संकटं टाळायची तर या रिपोर्टकडे संकटांची चाहूल म्हणूनच बघायला हवं.
संपूर्ण लेख

येत्या काळात ढगफुटीच्या घटना वाढणार असल्याचं शास्त्रज्ञ का म्हणतायत?

चिपळूण, कोल्हापूर झाल्यानंतर लगेचच काश्मीर, उत्तराखंडमधे ढगफुटी झाली. तिथंही अनेकांचे जीव गेले. मागच्या काही वर्षांचा विचार केला तर ढगफुटीच्या घटना वाढल्याचं लक्षात येईल. येत्या काळात हवामान बदलामुळे या घटना आणखी वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर भारताच्या संपूर्ण मान्सूनचा पॅटर्नच बदलणार आहे.
संपूर्ण लेख

फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!

दुष्काळाच्या झळा आपल्याला नवीन नाहीत. अशातच  फ्लॅश ड्रॉट अर्थात अचानक येणाऱ्या दुष्काळाचे नवे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आयआयटी, गांधीनगरच्या संशोधकांनी या फ्लॅश दुष्काळाबद्दल रिसर्च केलाय. या  संकटामुळे शेतीचं उत्पादन, सिंचन यावरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचा रिसर्च सांगतोय.