संपूर्ण लेख

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई हीच क्रिकेटची खरी लवस्टोरी

तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही तरुणाई अक्षरश: आपला जीव ओवाळून टाकते.…
संपूर्ण लेख

महिला क्रिकेटला लागलीय महिला प्रीमियर लीगची लॉटरी

प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच…
संपूर्ण लेख

हार्दिक पंड्या: भावी नेतृत्वाची पायाभरणी

भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.
संपूर्ण लेख

खेळाडूंसाठी देश की क्लब मोठा?

देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
संपूर्ण लेख

शेन वॉर्न: फिरकीच्या जगातलं भाईगिरीचं युग

शेन वॉर्न एक युग होतं. वॉर्नने बॅट्समनचे उडवलेले क्लिन बोल्ड बघायलाच हवेत. त्याचं क्रिकेट बघत मोठी झालेली एक पिढी आहे. याच पिढीचे प्रतिनिधी असलेल्या तुषार भट यांनी आपल्या ब्लॉगमधून शेन वॉर्नचं केलेलं वर्णन.
संपूर्ण लेख

विश्वविजयी ठरलेल्या युवा भारतीय क्रिकेट टीमचं नेमकं भविष्य काय?

वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
संपूर्ण लेख

आयपीएलच्या लिलावात अदाणींना हरवणारा सीवीसी ग्रुप नक्की कोण?

पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या आयपीएलसाठी दोन नव्या टीमची घोषणा झालीय. यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती अहमदाबाद टीमची. त्याची मालकी आपल्याकडे यावी म्हणून अदाणी ग्रुप प्रयत्नशील होता. पण सीवीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटींची बोली लावत त्यांना मात दिलीय. अदाणींना टक्कर देणाऱ्या या सीवीसी ग्रुपने जगभरातल्या क्रीडा उद्योगात मोठी गुंतवणूक केलीय.
संपूर्ण लेख

क्रिकेटच्या सर्व ऋतूंमधे बहरू पाहणाऱ्या ऋतुराज गायकवाडची गोष्ट

दर्जेदार खेळी करणार्‍या ऋतुराज गायकवाडला भारतीय टीममधे मोठी स्पर्धा आहे. क्रिकेटमधली त्याची प्रगती समाधानकारक राहिलीय. हल्ली आयपीएल हेच मुलांचं उद्दिष्ट होऊ लागलंय. ज्यांचं खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्याचं महत्त्व मानतात, ते यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा भारतीय टीममधलं आपलं स्थान महत्त्वाचं मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होतं.
संपूर्ण लेख

कोरोनाच्या संकटात आयपीएलची विकेट गेलीय?

आयपीएल हा टीआरपी क्षेत्रातला सगळ्यात मोठा भारतीय ब्रँड आहे. त्यामुळे अनेक उत्पादनं आणि सेवा या ब्रँडचा वापर करुन आपले उखळ पांढरे करुन घेत असतात. कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मध्यावरच थांबवावा लागल्याने जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
संपूर्ण लेख

यंदाचं आयपीएल कुणाचं- बॉलरचं की बॅट्समनचं?

वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल.