संपूर्ण लेख

लॉकडाऊननंतरच्या स्थलांतरांची वेदना मांडणारे ‘ते पन्नास दिवस’!

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा…
संपूर्ण लेख

सुरेश जाधव: कोविशिल्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा कणा

कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या लसींचा शोध लावण्यात आला त्यापैकी एक कोविशिल्ड होती. प्रशासनाने लसीकरणाची प्रक्रिया राबवताना आपला पुरेपूर…
संपूर्ण लेख

आपली दिल्ली व्हायची नसेल तर हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण हवं

दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे.
संपूर्ण लेख

लॉक अनलॉकमधे अडकलेल्या भारताने जगाकडून काय शिकावं?

लॉकडाऊनचा विचार केला तर जगभरात वेगवेगळं चित्र दिसतं. परदेशातल्या लॉकडाऊनची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी सारख्या विकसित देशातली जनता मुळात शिस्तप्रिय आहे. तिथंही आपल्या सारखी गजबज असते. पण त्यात एक शिस्त असल्याचं जाणवतं. आपल्याकडच्या ’ब्रेक द चेन’चा अर्थ कुणालाच समजलेला नाही, किंवा समजूनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलंय.
संपूर्ण लेख

लॉकडाऊनमधले मोकळे रस्ते दाखवतायत शाश्वत पर्यावरणाची वाट

आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.
संपूर्ण लेख

कोरोनात भारताची कामगिरी सरस की केवळ सांत्वन?

सध्या तरी देशाचं एकूणच जीवन कोरोनानं व्यापून टाकलंय. बारकाईने विचार केला तर भयानक परिस्थितीचं विश्लेषण करणारी एकच बाजू समाजापुढे येत आहे. दुसर्‍या बाजूचा विचार फारसा होताना दिसत नाही. आपली कामगिरी सरस दिसतेय.  पण ती केवळ सांत्वना आहे, समस्येचं समाधान मुळीच नाही हे मात्र विसरता नये.
संपूर्ण लेख

सुशेगाद गोव्यात लॉकडाऊनची पाळी का आली?

कोरोनामुळे महाराष्ट्रात शुटिंग शक्य नसल्यामुळे अनेक टीवी सिरियलवाले गोव्यात गेले. पर्यटक तर जातच होते. त्यामुळे गोव्यात नेहमीप्रमाणे सगळं सुशेगाद असेल असं चित्र निर्माण झालं. पण अचानक तिथे तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे याला धक्का बसला. गोव्यात ही वेळ आली तरी कशामुळे?
संपूर्ण लेख

कोरोनाला रोखायचं तर केवळ लॉकडाऊन केंद्रित चर्चा नको

'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं आव्हान कशामुळे उभं राहिलंय?

गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्‍या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्‍या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६०  हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.
संपूर्ण लेख

कोरोनामुळे घडणार की बिघडणार आपली ही पॅनडेमिक जनरेशन?

कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.