संपूर्ण लेख

संभाजी भिडे अशी विधानं करून काय साधताहेत?

‘कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो’, असं एका महिला पत्रकाराला बोलून उठवून दिलेली राळ असो किंवा  ‘१५ ऑगस्ट हा…
संपूर्ण लेख

भारतातल्या अस्पृश्यांच्या पहिल्या मंदिर प्रवेशाची शंभरी

३० मार्च १९२४ला केरळच्या वायकोम गावात मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी भारतातलं पहिलं बंड केलं. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या…
संपूर्ण लेख

गांधी-गोडसे संघर्ष बाॅलिवूडच्या पलीकडे जाऊन पहायला हवा

अजगर वसाहत यांच्या ‘गांधी@गोडसे.कॉम’ या नाटकावर आधारित ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. गांधी-गोडसे…
संपूर्ण लेख

घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर गांधीजी

महात्मा गांधींजींचा जन्म गुजरातेतल्या पोरबंदरचा, तर मृत्यू राजधानी नवी दिल्लीत. त्यांचं घर म्हणावं तर ते साबरमती किंवा वर्ध्याचं…
संपूर्ण लेख

स्वामी स्वरूपानंद : संतपदी पोचलेले गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक

रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच…
संपूर्ण लेख

भारतीय राज्यघटनेचं महाराष्ट्र कनेक्शन वाया महात्मा गांधी

आज महात्मा गांधी यांची जयंती. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वोत्तम राज्यघटना समजली जाते. पण याची मूळं ही महात्मा गांधीजींच्या कृतिशील विचारांची देण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातल्या औंध संस्थानात अशीच एक राज्यघटना लागू करण्यात आली होती. गांधींजींच्या कल्पनेतून साकारलेल्या या घटनेला ‘स्वराज्य राज्यघटना’ असं नावही देण्यात आलं होतं.
संपूर्ण लेख

राहुल बजाज: लोकशाहीच्या बाजूचा सत्ताविरोधी आवाज

उद्योगपती राहुल बजाज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचे आजोबा जमनलाल महात्मा गांधीजींचा पाचवा पुत्र म्हणून ओळखले जायचे. राहुल यांनी बजाज ऑटो कंपनीला ब्रँड बनवत मध्यमवर्गीयांना गाडीचं स्वप्न दाखवलं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं प्रत्येक सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
संपूर्ण लेख

नथुराम जगासमोर आणा पण खरा

आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्‍या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

विज्ञानविरोधी गांधींनी सांगितलेल्या विज्ञानाचं महत्त्व नेमकं काय?

‘इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स’मधे आयोजित केलेल्या ‘फ्रंटिअर्स ऑफ ह्युमॅनिटी’ या इंग्रजी व्याख्यानमालेत डॉ. अभय बंग यांचं व्याख्यान झालं. त्यावेळी ‘गांधीजींच्या कार्यपद्धतींमागचे विज्ञान’ या त्यांच्या व्याख्यानात डॉ. बंग यांनी गांधीजी आणि त्यांच्या विज्ञानाशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला होता. त्या व्याख्यानाचा हा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

एका माथेफिरूला नायक करणं हा माथेफिरूपणाच

महात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.