संपूर्ण लेख

पृथ्वीवर नजर ठेवणारं सॅटेलाइट नैसर्गिक आपत्तीपासून वाचवणार?

आंतरराष्ट्रीय कॉलपासून ते अगदी हवामानाच्या अंदाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण सॅटेलाइटवर अवलंबून असतो. नासा आणि इस्रोनं बनवलेल्या अशाच एका…
संपूर्ण लेख

जगाला अचंबित करणारी भारताची अवकाशझेप

भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोचं पहिल्यांदाच एका खासगी कंपनीचं रॉकेट लॉन्च केलंय. ‘विक्रम एस’ असं या रॉकेटचं…
संपूर्ण लेख

इस्रोचं रॉकेट ठरलंय अवकाशातला ‘बाहुबली’

भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’नं मागच्या महिन्यात एक नवं रेकॉर्ड करत आतापर्यंतचं सगळ्यात वजनदार रॉकेट जीएसएलवी-एमके ३ अवकाशात…
संपूर्ण लेख

पृथ्वीवरचं संकट आकाशातच छूमंतर करणारी नासाची मोहीम

प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्‍या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय.
संपूर्ण लेख

मिशन डार्ट: पृथ्वीचं सुरक्षा कवच, नासाची अवकाश मोहीम

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला २७ सप्टेंबरला पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या डिमॉर्फस या लघुग्रहाची दिशा बदलण्यात यश आलंय. नासाच्या 'मिशन डार्ट' या अवकाश मोहीमेनं ही यशस्वी कामगिरी केलीय. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ कोटी किलोमीटरवर होता. भविष्यात असे लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतात. अशावेळी नासाच्या 'मिशन डार्ट'ची भूमिका महत्वाची असेल.
संपूर्ण लेख

झेपावे चंद्राकडे: माणसाच्या आगामी अवकाश मोहिमांचा ध्यास

‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे.
संपूर्ण लेख

चंद्रावरल्या शेतीचे वेध लावणारी नासाची अपोलो मोहीम

हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.
संपूर्ण लेख

डॉ. अनिल मेनन: नासाच्या महत्वाकांक्षी मोहिमेत भारतीय वंशाचा चेहरा

नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी…
संपूर्ण लेख

८ वर्षांची खगोलशास्त्रज्ञ घेतेय अवकाश सफरीचा शोध

८ वर्षांची ब्राझीलची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह, ताऱ्यांविषयी ओढ निर्माण झाली. १८ लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केलाय. त्यामुळेच नासालाही तिची दखल घ्यावी लागलीय. ऍरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न पाहणाऱ्या निकोलला अवकाश संशोधन आणि विज्ञानाच्या प्रचार प्रसाराचं काम करायचंय.
संपूर्ण लेख

डॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक

नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत.