lock
संपूर्ण लेख

राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!

विधानसभेचा निकाल लागल्यावर विसाव्या दिवशी दिल्लीत वेगाने घडामोडी घडल्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जो शेवटचा पर्याय होता, तोच आता फर्स्ट प्रेफरन्स म्हणून अमलात आलाय. हे राजकीय पक्षांपेक्षाही राज्यपालांचंच अपयश जास्त आहे, कारण सरकार स्थापन होण्याच्या राजकीय शक्यता दिसत असूनही त्यासाठी अनुकूल प्रयत्न केले नाहीत.
lock
संपूर्ण लेख

तरच सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सुरू झालेलं फिफ्टी-फिफ्टी नाट्य आज दहाव्या दिवशी आणखी रंगात आलंय. अल्पमतातल्या भाजपने आले तर सोबत, न आले तर शिवाय अशी भूमिका घेत शपथविधीचा मुहूर्त ठरवलाय. वानखेडे स्टेडियमही बूक केलंय. दुसरीकडे शिवसेनेने आमच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचं सांगत नवा डाव टाकलाय.