संपूर्ण लेख

शहरांच्या नामांतरामागे दडलंय अस्मितेचं राजकारण

शहरांच्या नामांतरांवरून सध्या वाद होतायत. स्वातंत्र्योत्तर काळात साम्राज्यवादी ब्रिटीशांची प्रतिकं, नावं शांततामय मार्गानं बदलली गेली. यावर देशात कोणताही…
संपूर्ण लेख

धर्माच्या अतिरेकानं पाकिस्तानचे बारा वाजलेत, याचं भान राहू दे!

धर्म, लष्कर यांच्याबद्दल काहीही बोललं की अंगावर येण्याचं लोण आपल्याही देशात वाढतंय. पण धर्माचा अतिरेक आणि लष्कराचा अहंकार…
संपूर्ण लेख

वॅलेंटाईन स्पेशल: गोष्ट ४० वर्षापूर्वीच्या अनोख्या ‘लव जिहाद’ची

तो समाजवादी घरातला मराठमोळा ब्राम्हण मुलगा. ती मोडकंतोडकं इंग्रजी बोलणारी तमिळ ख्रिश्चन मुलगी. पण प्रेमासाठी दोघांनी धर्म, भाषा…
संपूर्ण लेख

मंदिर-मशिदीचा मुद्दा कायद्याने सुटेल पण हृदय जोडण्यासाठी प्रेमच हवं!

ज्ञानव्यापी मशिदीवरून सध्या वादळ उठलंय. या मशिदीत शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केल्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण वाराणसीच्या दिवाणी कोर्टात चालवायचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय. या प्रकरणातल्या वेगवेगळ्या बाजू आणि यात केंद्रस्थानी असलेल्या प्रार्थनास्थळांसंबंधीच्या कायद्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.
संपूर्ण लेख

घरवापसीचा वसा घेतलेला संघ-भाजप जातीयतेवर गप्प का?

निवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय.
संपूर्ण लेख

दिशाहीन आत्मनिर्भर मानसिकतेचं काय करायचं?

सांस्कृतिक-धार्मिक राष्ट्रवाद, मुसलमानविरोधाच्या मुद्द्यावर सर्व जातींतल्या हिंदुत्वाच्या ओळखीला ठळक करणं, हे सत्ताधाऱ्यांचे विकासापेक्षाही प्रमुख आधार बनतायत. त्यामुळे जात, धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, अल्पसंख्याक, सेक्युलॅरिझम याबाबतचं आपलं नरेटिव विरोधकांना नक्की करावं लागेल. ते जनतेत प्रचारावं लागेल. ही लढाई लांबची आहे. आपल्याला टिकायचं असेल तर ती करावीच लागेल.
संपूर्ण लेख

लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!

नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.
संपूर्ण लेख

पुन्हा कुणी लिहिल का एखादी संवेदना जागवणारी प्रार्थना?

प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन, तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं.
संपूर्ण लेख

मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय.
संपूर्ण लेख

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

आज गोकुळातल्या कृष्णाचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी. कृष्णाकडे आपण एक ईश्वरी अवतार या टिपिकल नजरेतून बघतो. पण डॉ. सदानंद मोरे यांनी श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र लिहिलंय. इंग्रजीतल्या या चरित्राचा मराठी अनुवाद ‘या सम हा’ या नावाने प्रकाशित झालाय. पूर्णिमा लिखिते यांनी हा अनुवाद केलाय. मनोविकास प्रकाशनाच्या या पुस्तकात डॉ. मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश.