संपूर्ण लेख

जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी

प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

अमृतानुभवाच्या प्रसन्न तत्त्वज्ञानाशी गळाभेट घडवणारा दिठी

दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही.
संपूर्ण लेख

झुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा

'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
संपूर्ण लेख

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
संपूर्ण लेख

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

मनोरंजनाचा पर्याय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढं आला. वेगवेगळ्या प्रकारचा ही कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मची क्षमता आहे. क्राईम, सेक्स, थ्रिलर आणि वायोलन्स या चतुःसूत्रीभोवती तो गुंफलाय. प्रेक्षकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याकडे यायला प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारच्या कंटेंटची रचना केली जाते. पण या कंटेंटवर सेन्सॉरशीप असावी असा नवा सूर उमटतोय.
संपूर्ण लेख

अण्णा भाऊंच्या कथेबद्दल आचार्य अत्रे काय म्हणतात?

आज १ ऑगस्ट. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होतेय. 'आपले लोकवाङ्‌मय वृत्त' या नियतकालिकाने जुलै २०१९चा अंक अण्णा भाऊ साठे विशेषांक म्हणून काढलाय. लेखक, पत्रकार आचार्य अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या कथांवर लिहिलेला एक जुना लेख देत आहोत.
lock
संपूर्ण लेख

झाडाखाली अडकलेल्या माणसाला सोडवायचं कुणी?

एका कर्मचाऱ्याच्या हाताखाली दुसरा कर्मचारी, त्याच्या हाताखाली आणखी एक कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या उतरंडीला ब्युरोक्रसी किंवा नोकरशाही असं म्हणतात. सरकारी प्रशासनातल्या या नोकशाहीमुळे शेतकऱ्याची झाडाखाली असलेल्या माणसासारखी गत झाली आहे. झाड कापलं नाही तर या शेतकऱ्याचाही लवकरच मृत्यू होईल.
lock
संपूर्ण लेख

रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

ईद म्हणजे एकप्रकारचा आनंदोत्सव. नव्याची नवलाई घेवून येणारा, समाजाचं एकटवलेपण सांधणारा असा हा सण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अमर हबीब यांनी ईदच्या बालपणीच्या आठवणी या कथेतून शब्दबद्ध केल्यात. त्यांच्या ‘नाते’ या कथा संग्रहातली 'ईद' ही कथा नात्यांमधली तरलता, भावोत्कटता यांचा तरल वेध घेणारी आहे.
lock
संपूर्ण लेख

कथाः प्रमोशन

नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा.
lock
संपूर्ण लेख

कथाः पिकलेल्या आंब्याची उगवलेली झाडं

गाव. आंबा उगवतीचा काळ. पोरं घडतात तसा आंबाही घडतो. तो पिकवाणात दडवून ‘घडवावा’ लागतो. या पिकवाणाच्या खेळात पोरं मन लावून, खेळकर स्पर्धा करत सहभागी होतात. आणि त्यातून तीही घडत जातात. उगवत्या मुलांच्या मनाची आंब्याच्या अवतीभोवती फिरणारी बहारदार गोष्ट!