संपूर्ण लेख

गरिबांच्या स्कॉलरशिप बंद! फक्त श्रीमंत पोरांनीच शिकायचं का?

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी मौलाना आझाद फेलोशिप केंद्र सरकारने बंद केलीय. ही फेलोशिप इतर योजनांशी ओवरलॅप होत असल्याचं…
संपूर्ण लेख

तीन तासांची परीक्षा मुलांचं भवितव्य ठरवू शकते का?

तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.
संपूर्ण लेख

संयुक्त प्रवेश परीक्षा: आव्हानं आणि संधी

सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाले तर केंद्रीय विद्यापीठाचं प्रवेशद्वार खुलं होणार आहे.
संपूर्ण लेख

कोरोना काळातल्या शैक्षणिक पर्वातली आव्हानं

कोरोना संसर्गामुळे प्रदीर्घ काळ बंद राहिलेल्या शाळा नव्या जोमाने सुरू झाल्या आहेत. हे नवं शैक्षणिक पर्व आव्हानांनी भरलेलं आहे. यामधे शिक्षकांचा कस लागणार आहे. शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती तोकडी आहे. ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमधे आल्यावर आनंद वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल, त्यांची मानसिकता बदलेल, असे उपक्रम शाळांनी आयोजित करायला हवेत.
संपूर्ण लेख

निकाल लागला पण शिक्षणातल्या अभिनव कल्पनांचं काय?

नुकताच दहावी-बारावीच्या निकाल लागलाय. पण त्यातून आपण काही तरी शिकणार की नाही, अभिनव कल्पना शिक्षणप्रक्रियेत आणणार की नाही? की गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली ‘री’च पुन्हा ओढणार आहोत? भविष्यात परीक्षा या एकमेव साधनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर नावीन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन मूल्यमापनाचं नवं मॉडेल निर्माण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संपूर्ण लेख

एमपीएसीचे विद्यार्थी आक्रमक झाले त्याला कारणंही तशीच आहेत

कोरोनाचं कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसीनं राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा पुढे ढकलण्याची ही पाचवी वेळ असल्याने परीक्षार्थी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. सरकार वेळीच सावध झालं. परीक्षेची नवी तारीख लगेच जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने सरकार आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. मुळात विद्यार्थ्यांच्या मनात खदखद आहे. चीड आहे तशीच प्रचंड अस्वस्थता आहे. आणि भविष्याबद्दलची चिंताही.