संपूर्ण लेख

प्राचार्य मदन धनकर नावाचा विदर्भातील कर्ता लेखक

पुरुषोत्तम हरीभाऊ धनकर हे नाव फार लोकांना माहीत नसले, तरी त्यांचं प्राचार्य मदन धनकर हे विदर्भातील सर्वज्ञात असं…
संपूर्ण लेख

लंडनची संसद बांधणाऱ्या ‘शंकुतले’ला फसवू नका

लंडनच्या संसदेच्या दुरुस्तीसाठी वापरलेलं सागवानी लाकूड इंग्रजांनी मेळघाटमधून नेलं होतं, असं सांगतात. ते लाकूड वाहून नेणारी शंकुतला एक्स्प्रेस…
संपूर्ण लेख

परतीच्या पावसाने खरीप हंगाम संकटात

परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा…
संपूर्ण लेख

यशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच

नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.
संपूर्ण लेख

शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. पंजाबरावांनी भारताच्या शेतीला नवं वळण दिलं. प्रतिकुल परिस्थितीत इंग्लंडमधे शिकून आलेल्या पंजाबरावांनी विदर्भात शिक्षणाचा पाया रचला. आंतरजातीय लग्न करून पंजाबरावांनी जातीप्रथेला धक्का दिला. पंजाबरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा हा लेख.
lock
संपूर्ण लेख

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात.