संपूर्ण लेख

जागतिक जल दिन : थेंबाथेंबात आहे जीवन!

पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी ७१.९ टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातला बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात ४१ इंच पाऊस…
संपूर्ण लेख

जागतिक जल दिवस: भूजल वाचवायची थीम काय सांगतेय?

आज जागतिक जल दिवस. मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणीय संकटांमुळे आपली भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय. आज पृथ्वीवरच्या गोड्या पाण्यापैकी ९९ टक्के वाटा भूजलाचा आहे. त्यामुळे हे भूजल साठे वाचवायला हवेत. तोच संदेश देणारी यावर्षीची 'जागतिक जल दिवसा'ची थीम महत्वाची ठरतेय.
संपूर्ण लेख

आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?

आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?
संपूर्ण लेख

१७२ वर्षांपूर्वी आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं

कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं.