ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही......
देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणाऱ्या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईमुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय.
देशात सध्या भीषण कोळसा टंचाई आहे. देशात निर्माण होणाऱ्या वीजेच्या जवळपास ७० टक्के वीज ही कोळसा प्रकल्पांमधून निर्माण होते. त्यामुळे कोळसाच नाही म्हटल्यावर वीज निर्माण कशी करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनोत्तर काळात अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना अचानक झालेल्या या वीज टंचाईमुळे पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय......