मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे.
मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाईन विश्वातल्या भुलभुलैय्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्तही झालंय. जालन्यातील एका तरुणाने मॉस्ट बेट या भारतात बेकायदेशीर असलेल्या इंटरनेट गेमच्या चक्रात ४० लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आलीय. अशा फसव्या गेम्सच्या सापळ्यापासून तरुणांनी दूर राहणं गरजेचं आहे......
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्ह्यांच्या तपासात होण्यासाठी एक नवं विधेयक सरकारने लोकसभेत मांडलंय. या विधेयकामुळे अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक जैविक डेटा संग्रहित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा सर्व प्रकारचा डेटा पोलिसांकडे उपलब्ध असेल. जैविक पुराव्यांच्या आधारे तपास सोपा होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण वाढेल.
नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्ह्यांच्या तपासात होण्यासाठी एक नवं विधेयक सरकारने लोकसभेत मांडलंय. या विधेयकामुळे अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक जैविक डेटा संग्रहित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा सर्व प्रकारचा डेटा पोलिसांकडे उपलब्ध असेल. जैविक पुराव्यांच्या आधारे तपास सोपा होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण वाढेल......