२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेससाठी कर्नाटक निकाल नवसंजिवनी देणारा ठरलाय. या निकालानं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या आशा आणि उत्साह दुणावल्या असून हा विजय काँग्रेसला सापडलेलं ओयॅसीस आहे. पण यापलीकडेही पाहायला हवं. या निकालानं राष्ट्रीय राजकारणात अनेक संदेश देण्याबरोबरच अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत......
कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय.
कर्नाटकात भाजपच्या महत्त्वाकांक्षेला मतभेदाचा आणि बंडखोरीचा फटका बसलाय. तिकीटापासून वंचित असलेल्या अनेक ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांनी वेगवेगळी चूल मांडलीय. दुसर्या बाजूने काँग्रेसमधेही विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. अनेक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केलाय. तर दोन्ही राष्ट्रीय पक्षांमधल्या बंडखोरीमुळे निजदला काही ठिकाणी नवी ताकद मिळालीय......