अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी होता. भारतीय संस्कृतीची पालखी खांद्यावर घेत खुसरो हिंदू-मुस्लिम सलोख्याचा पाईक बनला. मानवी जाणिवा आणि समतेचं तत्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम वापरलं. शेतकऱ्यांचे प्रश्न ते अगदी चिमणीच्या खोप्याविषयी लिहिणाऱ्या खुसरोला बहिणाबाई चौधरी यांचा सहोदर कवी म्हणता येईल. त्याच्याविषयी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी होता. भारतीय संस्कृतीची पालखी खांद्यावर घेत खुसरो हिंदू-मुस्लिम सलोख्याचा पाईक बनला. मानवी जाणिवा आणि समतेचं तत्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी त्यानं शब्दांचं माध्यम वापरलं. शेतकऱ्यांचे प्रश्न ते अगदी चिमणीच्या खोप्याविषयी लिहिणाऱ्या खुसरोला बहिणाबाई चौधरी यांचा सहोदर कवी म्हणता येईल. त्याच्याविषयी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
घनसावंगीत होणाऱ्या बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड जाहीर झालीय. मातीत जन्मलेला, मातीत रुजलेला आणि मातीशी जोडलेला हा लेखक मनानं कायमच कार्यकर्ता आहे. या अत्यंत संवेदनशील माणूस असलेल्या लेखकाबद्दल समीक्षक इंद्रजीत भालेराव यांनी एका जवळच्या मित्राच्या भूमिकेतून लिहलेली ही फेसबुक पोस्ट.
घनसावंगीत होणाऱ्या बेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड जाहीर झालीय. मातीत जन्मलेला, मातीत रुजलेला आणि मातीशी जोडलेला हा लेखक मनानं कायमच कार्यकर्ता आहे. या अत्यंत संवेदनशील माणूस असलेल्या लेखकाबद्दल समीक्षक इंद्रजीत भालेराव यांनी एका जवळच्या मित्राच्या भूमिकेतून लिहलेली ही फेसबुक पोस्ट......
'काळ्यानिळ्या रेषा' हे चित्रकार राजू बाविस्करांचं आत्मकथन म्हणजे निव्वळ दुःखाचं रडगाणं नाही. यातली प्रकरणं जशी व्यक्तीचित्रं आहेत तशाच या लहान लहान कथाही आहेत. म्हटलं तर ही एक कादंबरीही आहे. या आत्मकथनाची ओळख करून देणारी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट.
'काळ्यानिळ्या रेषा' हे चित्रकार राजू बाविस्करांचं आत्मकथन म्हणजे निव्वळ दुःखाचं रडगाणं नाही. यातली प्रकरणं जशी व्यक्तीचित्रं आहेत तशाच या लहान लहान कथाही आहेत. म्हटलं तर ही एक कादंबरीही आहे. या आत्मकथनाची ओळख करून देणारी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
कम्युनिस्ट पक्षाचे जालना जिल्ह्यातले कार्यकर्ते अण्णा सावंत यांचं फुलटायमर हे आत्मकथन लोकवाङ्मय गृहनं प्रकाशित केलंय. खरं तर हे एका चळवळीचं, प्रामाणिक आणि तळमळीच्या कार्यकर्त्याचं आत्मकथन आहे. कम्युनिस्ट कार्यकर्त्याचं इतकं तपशीलवार चित्रण मराठीत इतरत्र कुठ नसावं. त्या दृष्टीनं हे पुस्तक मराठी वाचकांसाठी अनोखं आहे. यावर भाष्य करणारी इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट.
कम्युनिस्ट पक्षाचे जालना जिल्ह्यातले कार्यकर्ते अण्णा सावंत यांचं फुलटायमर हे आत्मकथन लोकवाङ्मय गृहनं प्रकाशित केलंय. खरं तर हे एका चळवळीचं, प्रामाणिक आणि तळमळीच्या कार्यकर्त्याचं आत्मकथन आहे. कम्युनिस्ट कार्यकर्त्याचं इतकं तपशीलवार चित्रण मराठीत इतरत्र कुठ नसावं. त्या दृष्टीनं हे पुस्तक मराठी वाचकांसाठी अनोखं आहे. यावर भाष्य करणारी इंद्रजीत भालेराव यांची ही फेसबुक पोस्ट......
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्रातले नामवंत लेखक समीक्षक आणि औरंगाबाद युनिवर्सिटीच्या मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे माजी विभागप्रमुख सुधीर रसाळ यांचं 'माणसं जिव्हाळ्याची' हे पुस्तक राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्यांचं 'लोभस' पुस्तकंही आलं होतं. स्वतःविषयी व्यक्त न झालेले रसाळ यात आलेत. आतापर्यंत न केलेलं ललित लेखन या पुस्तकात आलंय. त्याविषयी त्यांचे विद्यार्थी, प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट......
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे.
बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे......