देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच......