विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व असल्यानं विज्ञानाच्या गुंतागुंतीमधे स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणं सोपं नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते......
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा.
तीन तासांची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण, हीच विद्यार्थ्यांच्या यशापयशाची एकमेव कसोटी मानली गेल्यामुळे मुलांना शिकण्याचा आनंद घेता येत नाही. आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने ‘यशस्विता’ या शब्दाचा अर्थ अत्यंत संकुचित करून ठेवला आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ या दोन्ही गोष्टी कधीच कायम नसतात, या सत्याकडेही आपण पाठ फिरवली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पालकांनी दृष्टिकोन बदलायलाच हवा......