काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट......
सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.
सध्या पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना आमनेसामने उभं करून वाद घातला जातोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीने तर या वादात तेलच ओतलंय. खरंच त्यांच्यात वाद होते का? गांधीजींनीही त्यांच्यावर अन्याय केला का? या सगळ्याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक तुषार गांधी यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात विचार मांडलेत. त्यांच्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे. .....