लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या लोकशाहीत राजकीय पक्ष हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. काही लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास, पक्ष व्यवस्था सुरळीत राहिल्यास लोकशाही अधिक बळकट होते असे दिसून येते. पण या पक्षांतच मतभेद असतील, बंडखोरी असेल तर त्याची परिणती पक्ष फुटण्यात होते. असे प्रकार वारंवार घडत असतील तर ही बाब लोकशाहीच्या मुळावर येण्यासारखी आहे.
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या लोकशाहीत राजकीय पक्ष हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. काही लोकशाहीचा इतिहास पाहिल्यास, पक्ष व्यवस्था सुरळीत राहिल्यास लोकशाही अधिक बळकट होते असे दिसून येते. पण या पक्षांतच मतभेद असतील, बंडखोरी असेल तर त्याची परिणती पक्ष फुटण्यात होते. असे प्रकार वारंवार घडत असतील तर ही बाब लोकशाहीच्या मुळावर येण्यासारखी आहे......