logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
‘मिफ’मधल्या लक्षणीय कलाकृतींवर एक नजर
डॉ. अनमोल कोठाडिया
२२ जून २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अ‍ॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख.


Card image cap
‘मिफ’मधल्या लक्षणीय कलाकृतींवर एक नजर
डॉ. अनमोल कोठाडिया
२२ जून २०२२

डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म आणि अ‍ॅनिमेशनपट यांच्यासाठी हक्काचं विचारपीठ समजला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ नुकताच पार पडला. त्यातून काही लक्षणीय कलाकृती पाहण्यात आल्या. आशय आणि तांत्रिकदृष्ट्या सरस ठरलेल्या या कलाकृतींचा आढावा घेणारा हा लेख......


Card image cap
आपला आक्रोश जगापुढे मांडतायत अफगाणी महिलांच्या डॉक्युमेंटरी
डॉ. अनमोल कोठाडिया
०४ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्‍या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात.


Card image cap
आपला आक्रोश जगापुढे मांडतायत अफगाणी महिलांच्या डॉक्युमेंटरी
डॉ. अनमोल कोठाडिया
०४ सप्टेंबर २०२१

पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकतं, याचं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. अफगाणी महिलांवर पुन्हा एकदा जाचक बंधनं आलीयत. या पार्श्वभूमीवर तिथल्या एकूणच समाजवास्तवाचं दर्शन घडवणार्‍या महिलांनीच बनवलेल्या डॉक्युमेंटरी आवर्जून पहायला हव्यात......


Card image cap
राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसठशीत मोहर उमटवणारे मराठी सिनेमे आहेत कसे?
डॉ. अनमोल कोठाडिया
०६ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते.


Card image cap
राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसठशीत मोहर उमटवणारे मराठी सिनेमे आहेत कसे?
डॉ. अनमोल कोठाडिया
०६ एप्रिल २०२१

२०१९ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात अभिनेत्री कंगना राणावत हिला मिळालेल्या किंवा छिछोरे या सिनेमाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद होतील. पण या पुरस्कारांच्या यादीत असलेले मराठी सिनेमे मात्र सगळ्या वादाच्या पलिकडचे आहेत. कथानक, कॅमेरे, आवाजापासून ते सिनेमांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची मोहर दिसून येते......