भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय.
भारत हा जगातील सर्वाधिक प्रमाणात जेनेरिक औषधे निर्यात करणारा देश आहे. दरवर्षी भारतातून ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधांची निर्यात वेगवेगळ्या देशांत होते. अमेरिका आणि युरोपमध्ये भारतातील जेनेरिक औषधांबाबत मोठी विश्वासार्हता आहे. पण भारतात मात्र अनेक पटीने महाग विकल्या जाणार्या ब्रॅण्डेड औषधांचाच बाजार आहे. त्यामुळे जेनेरिकच्या गुणवत्तेवर भर द्ययला हवाय......
मेडन फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे पश्चिम आफ्रिकेतल्या गाम्बियाल्या ६६ मुलांचा मृत्यू झालाय. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात औषधनिर्मितीचे निकष आणि कायदे कठोर असले, तरी ते केवळ कागदावरच आहेत की काय? अशी शंका येते. औषधातल्या विविध घटकांचं नेमकं प्रमाण, त्याचा वापर, त्या घटकांची गुणवत्ता यावर नियंत्रण असायला हवं.
मेडन फार्मास्युटिकल या भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे पश्चिम आफ्रिकेतल्या गाम्बियाल्या ६६ मुलांचा मृत्यू झालाय. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात औषधनिर्मितीचे निकष आणि कायदे कठोर असले, तरी ते केवळ कागदावरच आहेत की काय? अशी शंका येते. औषधातल्या विविध घटकांचं नेमकं प्रमाण, त्याचा वापर, त्या घटकांची गुणवत्ता यावर नियंत्रण असायला हवं......
अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.
अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही......
आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही.
आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही......
कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा......