भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत.
भारतातल्या खाद्यतेलाचा वापर दरवर्षी २२५ दशलक्ष टन इतका आहे. त्यात आठ दशलक्ष टन पामतेलाचा समावेश आहे. खाण्यापासून ते साबण, बिस्किटं, टूथपेस्ट, शॅम्पू या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या निर्मितीमधे पामतेलाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत पामतेलाचं संकट गडद झाल्यामुळे खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर वस्तूही महागल्या आहेत......
पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत......