logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
महाराष्ट्रावर घोंघावतय दुष्काळाचं संकट
डॉ. रामचंद्र साबळे
०७ सप्टेंबर २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

आधीच उशिरा आलेल्या 'पावसानं ऑगस्टमधे पुन्हा दडी मारल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिलंय. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या २० वर आणि तालुक्यांची संख्या १३० पर्यंत पोहोचण्याची शक्‍यता आहे. काळ जसा पुढे जाईल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव पाहता, परतीच्या पावसावरही 'फारशी भिस्त ठेवून चालणार नाही. 


Card image cap
महाराष्ट्रावर घोंघावतय दुष्काळाचं संकट
डॉ. रामचंद्र साबळे
०७ सप्टेंबर २०२३

आधीच उशिरा आलेल्या 'पावसानं ऑगस्टमधे पुन्हा दडी मारल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिलंय. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या २० वर आणि तालुक्यांची संख्या १३० पर्यंत पोहोचण्याची शक्‍यता आहे. काळ जसा पुढे जाईल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव पाहता, परतीच्या पावसावरही 'फारशी भिस्त ठेवून चालणार नाही. .....


Card image cap
मॉन्सूनच्या नकारात्मक अंदाजामुळे पावसाआधीच चिंतेचे ढग
डॉ. रामचंद्र साबळे
१२ एप्रिल २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

मॉन्सून ही आपली जीवनधारा आहे. मॉन्सूनचं गणित बिघडलं तर संपूर्ण भारतीय उपखंडाचं आर्थिक गणित बिघडतं. त्यामुळे मॉन्सूनचा अंदाज ही आर्थिक, सामाजिकदृष्ट्या कळीची गोष्ट ठरते. प्रशांत महासागरातल्या एल निनो या गरम पाण्याच्या प्रवाहाचा प्रतिकूल परिणाम यावेळी दिसेल आणि त्यामुळे काही भागात दुष्काळ पडेल, असा यंदाचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाआधीच चिंतेचे ढग दाटलेत.


Card image cap
मॉन्सूनच्या नकारात्मक अंदाजामुळे पावसाआधीच चिंतेचे ढग
डॉ. रामचंद्र साबळे
१२ एप्रिल २०२३

मॉन्सून ही आपली जीवनधारा आहे. मॉन्सूनचं गणित बिघडलं तर संपूर्ण भारतीय उपखंडाचं आर्थिक गणित बिघडतं. त्यामुळे मॉन्सूनचा अंदाज ही आर्थिक, सामाजिकदृष्ट्या कळीची गोष्ट ठरते. प्रशांत महासागरातल्या एल निनो या गरम पाण्याच्या प्रवाहाचा प्रतिकूल परिणाम यावेळी दिसेल आणि त्यामुळे काही भागात दुष्काळ पडेल, असा यंदाचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाआधीच चिंतेचे ढग दाटलेत......