थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे......