गेल्या वर्षी कापसाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा दुप्पट खरेदीभाव मिळाला होता. अर्थातच, कोरडवाहू शेतजमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाचा पेरा केला. गेल्यावर्षी मिळालेल्या भावामुळे यावेळी खर्चही दुपटीने वाढवला गेला. पण यावर्षीचा भाव मात्र गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याहून अधिक खाली कोसळलाय. या सुलतानी संकटाने व्यथित झालेल्या मराठवाड्यातल्या एका बळीराजाची ही वायरल फेसबुक पोस्ट.
गेल्या वर्षी कापसाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा दुप्पट खरेदीभाव मिळाला होता. अर्थातच, कोरडवाहू शेतजमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाचा पेरा केला. गेल्यावर्षी मिळालेल्या भावामुळे यावेळी खर्चही दुपटीने वाढवला गेला. पण यावर्षीचा भाव मात्र गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याहून अधिक खाली कोसळलाय. या सुलतानी संकटाने व्यथित झालेल्या मराठवाड्यातल्या एका बळीराजाची ही वायरल फेसबुक पोस्ट......