logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
लष्करी राजवटीचा म्यानमारच्या लोकशाहीला मृत्युदंड
दिवाकर देशपांडे
३१ जुलै २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी  कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे.


Card image cap
लष्करी राजवटीचा म्यानमारच्या लोकशाहीला मृत्युदंड
दिवाकर देशपांडे
३१ जुलै २०२२

म्यानमारमधल्या लष्करी राजवटीने चार लोकशाहीवादी  कार्यकर्त्यांना फाशी दिल्यामुळे जग हादरून गेलं. म्यानमारच्या लष्करी हुकूमशाहीला चीनचा पाठिंबा आहे आणि चीनला मानवी हक्क किंवा लोकशाही चळवळ याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. उलट, म्यानमारमधल्या लष्करी राजवटीला खुला पाठिंबा देऊन भारताच्या हितसंबंधाला धक्का पोचवण्यात चीनला अधिक रस आहे......


Card image cap
बलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी
दिवाकर देशपांडे
१० मे २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय.


Card image cap
बलुचिस्तानमधले बंडखोर ठरतायत पाकिस्तानची डोकेदुखी
दिवाकर देशपांडे
१० मे २०२२

पाकिस्तान आर्थिक अडचणीत असताना आणि लष्कर दारुगोळ्यालाही महाग झालं असताना, बलुचिस्तानात बंडखोरी वाढणं आणि त्यात चिनी नागरिकांना लक्ष्य केलं जाणं, ही पाकिस्तानसाठी नवी डोकेदुखी आहे. त्यातच इम्रान खान यांनी नवं पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्याविरुद्ध जाहीर लढा सुरू केल्यामुळे पाकिस्तान अराजकात सापडतो की काय, अशी भीती निर्माण झालीय......


Card image cap
भारत-अमेरिका मैत्रीचं भवितव्य काय?
दिवाकर देशपांडे
१८ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल.


Card image cap
भारत-अमेरिका मैत्रीचं भवितव्य काय?
दिवाकर देशपांडे
१८ एप्रिल २०२२

अमेरिकेने चीनविरोधी आघाडी अधिक भक्कम करण्याचं ठरवलंय. या आघाडीत भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र चीनविरोधी सहकार्याच्या पलीकडे जाऊन भारत एक मोठं लोकशाही राष्ट्र आहे, जगातली मोठी बाजारपेठ आहे, लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे. हे लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वाढवणार आहे का, यावरच उभय राष्ट्रांच्या संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल......


Card image cap
‘इस्लामोफोबिया’ दिन भारतात साजरा करायचाय का?
दिवाकर देशपांडे
२८ मार्च २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्‍या देशांवर आहे.


Card image cap
‘इस्लामोफोबिया’ दिन भारतात साजरा करायचाय का?
दिवाकर देशपांडे
२८ मार्च २०२२

इस्लामची दहशत सध्या जगभर पसरलीय. विशेषत: अमेरिकेत ट्वीन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर इस्लामची दहशत पसरलीय. त्यामुळे इस्लामविषयी गैरसमज निर्माण झालेत. हे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी इस्लामच्या धार्मिक नेत्यांवर तसंच इस्लामिक म्हणवून घेणार्‍या देशांवर आहे......


Card image cap
अरब जगातल्या इस्रायलच्या एण्ट्रीने राजकारण कसं बदलेल?
दिवाकर देशपांडे
२४ डिसेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय.


Card image cap
अरब जगातल्या इस्रायलच्या एण्ट्रीने राजकारण कसं बदलेल?
दिवाकर देशपांडे
२४ डिसेंबर २०२१

अरब राष्ट्रांशी चांगले संबंध असावेत म्हणून इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पण इजिप्त आणि जॉर्डन या देशांपलीकडे इतर अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. इस्रायलने आता अब्राहम कराराअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्कामोर्तब केलंय......


Card image cap
एक अणुतस्कर पाकिस्तानचा देशभक्त झाला त्याची गोष्ट
दिवाकर देशपांडे
१६ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली.


Card image cap
एक अणुतस्कर पाकिस्तानचा देशभक्त झाला त्याची गोष्ट
दिवाकर देशपांडे
१६ ऑक्टोबर २०२१

पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचं नुकतंच निधन झालंय. बनावट अणुतंत्रज्ञानाचे तस्कर आणि बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून जग त्यांना ओळखतं. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब कल्पनेचं खरं श्रेय शास्त्रज्ञ मुनीरखान यांना जातं. पण कादिरखान यांनी पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रं हाती येताच काही पेपरना हाताशी धरलं आणि आपली ‘पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक’ ही प्रतिमा तयार केली......


Card image cap
मोदी, बायडेन अमेरिका भेटीचं फलित काय?
दिवाकर देशपांडे
०४ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्‍यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे.


Card image cap
मोदी, बायडेन अमेरिका भेटीचं फलित काय?
दिवाकर देशपांडे
०४ ऑक्टोबर २०२१

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौर्‍यात चीनपेक्षाही अधिक भर हा पाकिस्तानच्या दहशतवादी धोक्यावर दिला. आशियात प्रतिस्पर्धी चीनचा महासत्ता म्हणून उदय होत असल्यामुळे भारताला अमेरिकेशी सतत सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. हा सुसंवाद ठेवतानाच अमेरिकेच्या वर्तुळात आपण ओढले जाणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे......


Card image cap
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तालिबाननं सावध पावलं टाकायचं कारण काय?
दिवाकर देशपांडे
१६ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तालिबाननं सावध पावलं टाकायचं कारण काय?
दिवाकर देशपांडे
१६ ऑगस्ट २०२१

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. अध्यक्ष अश्रफ घनी आणि उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी लढण्याऐवजी मैदानातून पळ काढला. पण काबुल शहर ताब्यात घेताना हिंसा झाली नाही. ही अनेक अर्थांनी महत्त्वाची घटना आहे. अफगाणी वॉरलॉर्डस सध्या शांत असले तरी ते कायमचे शांत राहतील असं नाही. अफगाणिस्तानच्या वाटचालीबद्दल सांगणारी राजकीय विश्लेषक दिवाकर देशपांडे यांची फेसबुक पोस्ट. .....


Card image cap
जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांच्या आमंत्रणाने राजकीय प्रकियेला चालना?
दिवाकर देशपांडे
०९ जुलै २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

केंद्र सरकारच्यावतीने जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांना चर्चेचं आमंत्रण देण्यात आलं होतं. बडे नेते या बैठकीला हजर होते. किरकोळ मतभेद असले तरी काश्मीरमधे राजकीय प्रक्रिया सुरू करून निवडणुका घ्यायला सर्वच पक्ष उत्सुक आहेत. पण राजकीय प्रक्रिया आणि निवडणुकांची चर्चा सुरू होताच पाकिस्तानात अस्वस्थता पसरलीय. दुसरीकडे ड्रोनच्या मदतीने बॉम्बहल्ले केले जातायत.


Card image cap
जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांच्या आमंत्रणाने राजकीय प्रकियेला चालना?
दिवाकर देशपांडे
०९ जुलै २०२१

केंद्र सरकारच्यावतीने जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांना चर्चेचं आमंत्रण देण्यात आलं होतं. बडे नेते या बैठकीला हजर होते. किरकोळ मतभेद असले तरी काश्मीरमधे राजकीय प्रक्रिया सुरू करून निवडणुका घ्यायला सर्वच पक्ष उत्सुक आहेत. पण राजकीय प्रक्रिया आणि निवडणुकांची चर्चा सुरू होताच पाकिस्तानात अस्वस्थता पसरलीय. दुसरीकडे ड्रोनच्या मदतीने बॉम्बहल्ले केले जातायत......


Card image cap
इस्रायलमधला संघर्ष कुणाच्या पथ्यावर?
दिवाकर देशपांडे
२२ मे २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

इस्रायल आणि पॅलेस्तिनींची कट्टरतावादी संघटना ‘हमास’ यांच्यातल्या संघर्ष सध्या थांबलाय. हा संघर्ष हमासला त्याचे पाय पॅलेस्तिनी समाजात रोवायला मदत करणारा आहे. तर नेत्यानाहू यांना त्यांची सत्ता बळकट करण्याची संधी देणारा आहे. पण या सगळ्या संघर्षात होरपळ होतेय ती सर्वसामान्य पॅलीस्तिनी आणि इस्रायली ज्यू नागरिकांची.


Card image cap
इस्रायलमधला संघर्ष कुणाच्या पथ्यावर?
दिवाकर देशपांडे
२२ मे २०२१

इस्रायल आणि पॅलेस्तिनींची कट्टरतावादी संघटना ‘हमास’ यांच्यातल्या संघर्ष सध्या थांबलाय. हा संघर्ष हमासला त्याचे पाय पॅलेस्तिनी समाजात रोवायला मदत करणारा आहे. तर नेत्यानाहू यांना त्यांची सत्ता बळकट करण्याची संधी देणारा आहे. पण या सगळ्या संघर्षात होरपळ होतेय ती सर्वसामान्य पॅलीस्तिनी आणि इस्रायली ज्यू नागरिकांची......


Card image cap
अफगाणिस्तानातून अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानं तालिबानचं फावेल?
दिवाकर देशपांडे
२५ एप्रिल २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य बाहेर पडल्यानंतर तिथं स्थैर्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर अफगाणिस्तानात यादवी माजेल. लोकजीवन देशोधडीला लागेल. त्याचा परिणाम त्या देशात अधिकाधिक दहशतवादी निर्माण होण्यात होऊ शकतो. त्याचा तोटा भारत, अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना होईल. 


Card image cap
अफगाणिस्तानातून अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानं तालिबानचं फावेल?
दिवाकर देशपांडे
२५ एप्रिल २०२१

अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य बाहेर पडल्यानंतर तिथं स्थैर्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. तसं झालं तर अफगाणिस्तानात यादवी माजेल. लोकजीवन देशोधडीला लागेल. त्याचा परिणाम त्या देशात अधिकाधिक दहशतवादी निर्माण होण्यात होऊ शकतो. त्याचा तोटा भारत, अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना होईल. .....


Card image cap
सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?
दिवाकर देशपांडे
२३ फेब्रुवारी २०२१
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं.


Card image cap
सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?
दिवाकर देशपांडे
२३ फेब्रुवारी २०२१

भारत, चीन यांच्यात पूर्व लडाखमधे समझोता झाला. मुळात हिमालयाच्या थंडीत टिकून राहण्याची चीनच्या सैनिकांमधे क्षमता नाही, हे सिद्ध झालं. चीनचं संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. त्यापुढे भारताचा निभाव लागणार नाही, असं काही भारतीय संरक्षणतज्ञ वारंवार सांगत होते. पण तो त्यांचा भ्रम आहे, हेही चीनच्या लडाखमधल्या बिनशर्त माघारीने सिद्ध केलंय. पण आपण सावध रहायला हवं......


Card image cap
पाकिस्तानातल्या अस्थिरतेचं कारण काय?
दिवाकर देशपांडे
२१ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय.  तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही.


Card image cap
पाकिस्तानातल्या अस्थिरतेचं कारण काय?
दिवाकर देशपांडे
२१ जानेवारी २०२१

हत्तींच्या भांडणात रान उद्ध्वस्त व्हावं तशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची झालीय. राजकीय पक्षांमधली चढाओढ वाढतेय. चीन वगळून इतर आंतराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक रसद बंद केलीय. लष्कराची सत्तेवर पकड आहे. त्यामुळे भारताची भीती दाखवून लष्कर एकीकडे देशाची संपत्ती लुटतंय.  तर दुसरीकडे सर्व राजकारणी आपली घरं भरतायत. अशा स्थितीत तिथल्या गरीब जनतेला कुणीही वाली उरलेला नाही......


Card image cap
इम्रान खान यांचा राजकीय बळी देणार पाकिस्तानी लष्कर?
दिवाकर देशपांडे
२६ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.


Card image cap
इम्रान खान यांचा राजकीय बळी देणार पाकिस्तानी लष्कर?
दिवाकर देशपांडे
२६ ऑक्टोबर २०२०

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही......


Card image cap
आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?
सदानंद घायाळ
०७ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?
सदानंद घायाळ
०७ ऑक्टोबर २०१९

मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......