कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
कोबाड गांधी यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तकं ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम : अ प्रिझनर मेमॉयर’ नुकतंच प्रकाशित झालंय. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध ठेवल्यावरून १० वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर गांधी यांनी तुरुंगातून पाहिलेलं जग या पुस्तकात मांडलंय. या पुस्तकाची ओळख करून देणारी नामदेव अंजना यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश.
मुंबईतल्या आरेत मेट्रोचं कारशेड तयार करण्यावरून राजकारण तापलंय. आरे मेट्रो कारशेडचं समर्थन आणि विरोध करणाऱ्यांमधे सोशल मीडियावर चांगलीच जुंपलीय. ऑफलाईनमधे सायलेंट असलेल्या आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर मात्र झाडं तोडण्याविरोधात रान उठवलं. सोशल मीडियाला कारशेड आंदोलनाच्या रणांगणाचं स्वरुप आलं. सोशल मीडियाच्या नजरेतून कारशेड वादावर टाकलेला हा प्रकाश......
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......