भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे......
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.
आज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख......