विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील......
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे......
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा......
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.
वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं......
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या.
विराटनं मॅच जिंकणं ही प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने टीममधे उपलब्ध केले. तो आक्रमक होता. सहकार्यांच्या चुकांवर चेहर्यावरच्या हावभावांवरून प्रतिक्रिया द्यायचा. वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करायचा. या सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी जमेची बाजू ठरायच्या......
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल.
ध्येय, आत्मविश्वास आणि धाडस काय असतं हे दाखवत कपिल देवने भारतीयांची मानसिकता बदलली. क्रिकेट दुनियेला भारतीय टीमची दखल घ्यायला भाग पडलं. नंतरच्या काळात भारतीय टीमच्या दिमाखदार कामगिरीने 83चं यश हा नुसता नशिबाने मिळालेला विजय नव्हता हे दाखवून दिलं. 83च्या विजयाने भारतीयांना मोठी स्वप्नं बघायची शिकवण दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल......
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील.
भारतीय क्रिकेटचं कॅप्टनपद असो किंवा मुख्य प्रशिक्षकपद असो, हा मुकुट काटेरीच असतो. एक खेळाडू असताना 'द वॉल' असं बिरुद घेऊन भारतीय टीमचं रक्षण करणारी राहुल द्रविडची एक अभेद्य भिंत आपल्याकडे होती. आता भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला स्वतःच्या कोशाच्या काही ठरावीक भिंती तोडून वेगवेगळ्या वाटा शोधाव्या लागतील......