भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय.
भारताने दक्षिण आशियात ‘दादा’ बनू नये आणि छोट्या देशांना सन्मानाने बरोबरीने वागणूक द्यावी, अशी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांची अपेक्षा आहे. प्रसंगी चीनला झुकतं माप द्यायची या देशांची तयारी आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांची बांगलादेश भेट महत्त्वाची ठरलीय. द्विपक्षीय सहकार्याला वेग देताना चीनच्या तुलनेत भारताचं महत्त्व अबाधित राखायचा प्रयत्न मोदींनी केलाय......
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल.
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन उद्या २० जानेवारीला शपथ घेतील. त्यांच्यापुढं जहाल राष्ट्रवादाला आवर घालण्याचं, राजकीय प्रक्रियेबाबत अमेरिकी नागरिकांमधे पुन्हा विश्वास निर्माण करण्याचं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा गाडा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं आव्हान आहे. बायडेन यांच्या वाटेवर आधीच काटे पेरले गेलेत. त्यातून मार्ग काढत बायडेन यांना अमेरिकेला सावरावं लागेल......
अमेरिकेचे मावळलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या सत्ता काळात उजव्या अतिरेकी संघटनांना फ्री हँड मिळाला होता. संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक असल्याचं म्हटलं जातंय. जगासोबत ट्रम्प यांचे मित्र पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध केलाय. पण पुढच्या निवडणुकीत खरोखर मोदींना सत्ता सोडायची वेळ आली तर हा पराभव मोदी भक्त सहजासहजी स्वीकारतील?
अमेरिकेचे मावळलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केला. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या सत्ता काळात उजव्या अतिरेकी संघटनांना फ्री हँड मिळाला होता. संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक असल्याचं म्हटलं जातंय. जगासोबत ट्रम्प यांचे मित्र पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध केलाय. पण पुढच्या निवडणुकीत खरोखर मोदींना सत्ता सोडायची वेळ आली तर हा पराभव मोदी भक्त सहजासहजी स्वीकारतील?.....
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं हे अपयशच म्हणायला हवं.
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकिर्दीचं हे अपयशच म्हणायला हवं......
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट.
अचानक फी दरवाढ केल्यानं जेएनयूमधे आंदोलन सुरू झालं होतं. हे आंदोलन आता थंडावलंय. पण शिक्षणाचं खासगीकरण आणि शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता हिरावून घेण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. देश ताब्यात घ्यायचा असतो तेव्हा असं केलं जातं. पुण्यातल्या लोकायत हॉलमधे झालेल्या एका चर्चेत हा सूर व्यक्त करण्यात आला. त्या चर्चेचा हा रिपोर्ट......
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले जवळपास एक कोटी तरुण लोक मतदान करणार आहेत. नवा महाराष्ट्र कसा असणार हे ठरवण्याची ताकद मताधिकारानं या तरुणांच्या हाती आलीय. उमेदवार निवडताना कोणते निकष लावायचे याबद्दल आता विचार करायला हवा. .....
अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी हजेरी लावली. एखादा परदेशी नेता अमेरिकेत कार्यक्रम घेतो. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना तिथे आमंत्रित करतो आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही ते आमंत्रण मोठ्या आनंदात स्वीकारतात, ही काही साधारण गोष्ट नाही.
अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी हजेरी लावली. एखादा परदेशी नेता अमेरिकेत कार्यक्रम घेतो. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना तिथे आमंत्रित करतो आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही ते आमंत्रण मोठ्या आनंदात स्वीकारतात, ही काही साधारण गोष्ट नाही......
मोहम्मद मोर्सी हे इजिप्तच्या इतिहासात लोकशाही मार्गानं निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष. पण आश्वासनं न पाळल्याने अवघ्या वर्षभरातच त्यांना जनतेनं सत्तेवरुन खाली खेचलं. नंतर त्यांना तिथल्या लष्करी सरकारने तुरुंगात टाकलं. त्यांच्यावरच्या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू असतानाच मोर्सी यांचा खाली पडून सोमवारी १७ जूनला मृत्यू झाला. मोर्सी यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
मोहम्मद मोर्सी हे इजिप्तच्या इतिहासात लोकशाही मार्गानं निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष. पण आश्वासनं न पाळल्याने अवघ्या वर्षभरातच त्यांना जनतेनं सत्तेवरुन खाली खेचलं. नंतर त्यांना तिथल्या लष्करी सरकारने तुरुंगात टाकलं. त्यांच्यावरच्या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू असतानाच मोर्सी यांचा खाली पडून सोमवारी १७ जूनला मृत्यू झाला. मोर्सी यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही.
युद्धाचं सामरिक आणि भूराजकीय उद्दिष्ट समोर असल्यास अर्थव्यवस्थेवर येणारा भार सहन करता येऊ शकतो. मात्र युद्धातून नेमकं काय मिळवायचंय हे स्पष्ट नसेल तर तो सैनिकांच्या जीवाशी तर खेळ असतोच शिवाय सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटांच्या खाईत लोटणं असतं. दोन्ही देशांदरम्यान युद्ध न होण्यामागे हे सुद्धा मोठं कारण आहे. युद्धातून नेमकं काय साध्य करायचंय याबाबत दोन्ही देशांमधे स्पष्टता नाही......