संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा.
संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलंय. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनंही पावलं टाकलीत. सर्वसाधारणपणे १९६० पर्यंत भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या वापरामधे ज्वारी, बाजरी अशा प्रकारची भरडधान्यं असायची. पण पुढच्या काळात भरड धान्यांचा वापर कमी झाला. आता सर्वसामान्य जनतेला भरड धान्यांच्या किंमती परवडल्या पाहिजेत यासाठी काय करावं याचा विचार व्हायला हवा......