logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
शाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा
प्रा. रमेश जाधव
०६ मे २०२२
वाचन वेळ : १० मिनिटं

राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.


Card image cap
शाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा
प्रा. रमेश जाधव
०६ मे २०२२

राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख......