हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत.
हवामानात बदलांची कारणं जागतिक आहेत. येणार्या काळात या संकटांची संख्या आणि तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची भीती आहे. या आव्हानाकडे केवळ तापमानवाढीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. आरोग्य, शेती, अर्थकारण अशा सर्वच घटकांवर त्याचं गंभीर परिणाम होणार आहेत......
आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं.
आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं......
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत.
स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं ३१ ऑक्टोबरपासून जागतिक जल-वायू संमेलन होतंय. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि प्रक्रियांना अंतिम रूप देणं हाच या संमेलनाचा अजेंडा आहे. आर्थिक प्रगतीचा आणि त्याहून अधिक आर्थिक शक्तींचा दबाव झुगारून मानवी अस्तित्व महत्त्वाचं मानलं, तरच प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रातले जाणकार कोप-२६ संमेलनाकडे आशेने पाहतायत......