पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे.
पराग चोळकर यांचं ‘अवघी भूमी जगदीशाची : भूदान ग्रामदान आंदोलनाची कहाणी’ आणि डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांचं ‘बिजापूर डायरी’ ही दोन वेगवेगळी पुस्तकं. एकात विनोबांच्या भूदानाची गोष्ट आहे, तर ‘बिजापूर डायरी’त छत्तीसगडमधील बस्तर भागात केलेल्या कामाचा अनुभव आहे. ही दोन पुस्तकं वेगळी असली, तरी त्यांना जोडणारा धागा गांधी विचाराचा, शेवटच्या माणसासाठी धडपडणाऱ्यांचा आहे......