तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे.
तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने कोरोना उपचाराला कवच देणार्या विमा पॉलिसीचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवलाय. कोरोना रक्षक आणि कोरोना कवच विमा पॉलिसी या बर्यापैकी स्वस्त विमा योजना आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित पेशंटची संख्या वाढत चाललीय. त्यामुळे आता अशा प्रकारच्या पॉलिसीची खरेदी करून कोरोनाच्या उपचाराला विमा सुरक्षा कवच घेणं गरजेचं आहे......
कोरोना काळात हजारो लोकांना नोकर्यांना मुकावं लागलंय. कामावरून कमी करणार्या कंपनीकडून फारसं आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती हलाखीची झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचं निश्चित केलं. केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोना काळात एखाद्या कर्मचार्याची नोकरी गेली असेल, तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आलीय.
कोरोना काळात हजारो लोकांना नोकर्यांना मुकावं लागलंय. कामावरून कमी करणार्या कंपनीकडून फारसं आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती हलाखीची झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचं निश्चित केलं. केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोना काळात एखाद्या कर्मचार्याची नोकरी गेली असेल, तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आलीय......
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
घरातल्या जेष्ठ व्यक्तीवर आजारपण कधीही ओढावू शकतं. यासाठी आरोग्य विमा अतिशय गरजेचा आहे. पण आरोग्य विमा काढताना काही गोष्टींचं नीट आकलन करुन घ्यावं लागेल. पॉलिसीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात, वेटींग पिरीयड किती आहे अशा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे......