देशाचे कायदामंत्री किरिन रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदांचा मान राखायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परंपरा सांगणाऱ्या या पदांचं कधी नाही तेवढं अवमूल्यन झालेलं दिसतंय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख.
देशाचे कायदामंत्री किरिन रिजिजू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदांचा मान राखायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची परंपरा सांगणाऱ्या या पदांचं कधी नाही तेवढं अवमूल्यन झालेलं दिसतंय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख......
शेतकरी कायदे, अग्निपथ योजना मोदींने आणली खरी, पण त्याविरोधातलं जनआंदोलन त्यांना थांबवता आलं नाही. उद्योगपतींचे भ्रष्टाचार आणि बीबीसीवरची कारवाई मोदी सरकारचं अपयश जागतिक पातळीवर घेऊन गेलीय. या छोट्यामोठ्या गोष्टींनी मोदी राजवटीला सुरुंग लागतोय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख.
शेतकरी कायदे, अग्निपथ योजना मोदींने आणली खरी, पण त्याविरोधातलं जनआंदोलन त्यांना थांबवता आलं नाही. उद्योगपतींचे भ्रष्टाचार आणि बीबीसीवरची कारवाई मोदी सरकारचं अपयश जागतिक पातळीवर घेऊन गेलीय. या छोट्यामोठ्या गोष्टींनी मोदी राजवटीला सुरुंग लागतोय. या सर्व घटनांचं विश्लेषण करणारा हा ‘साप्ताहिक साधना’च्या ताज्या अंकातला लेख......
‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या मुलाखत-मालिकेत आंतरधर्मीय लग्न केलेल्या १५ जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आलेल्या होत्या. मुलाखतकार हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या या सर्व मुलाखतींचा संग्रह पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून आलाय. याच पुस्तकाची ओळख करून देणारा लेख इथं देत आहोत.
‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या मुलाखत-मालिकेत आंतरधर्मीय लग्न केलेल्या १५ जोडप्यांच्या दीर्घ मुलाखती आलेल्या होत्या. मुलाखतकार हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या या सर्व मुलाखतींचा संग्रह पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडून आलाय. याच पुस्तकाची ओळख करून देणारा लेख इथं देत आहोत......
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत.
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ पुरस्कार रद्द करण्यात आला. पण सरकारने राज्य पुरस्कार समिती बरखास्त करून नियोजित पुरस्कार रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक विश्वात मोठी खळबळ उडालीय. त्यामिनित्ताने राज्य सरकारच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले जातायंत......
महाराष्ट्रात केवळ द्विध्रुवीय राजकीय स्पर्धा ठेवायची असेल तर ठाकरे बंधूंना निष्प्रभ करणं हा एककलमी कार्यक्रम भाजपसाठी असला पाहिजे असा विचार मोदी-शहा या जोडगोळीने केला असावा. नाहीतर त्यांना धूर्त, मुरब्बी किंवा कपटी कसं म्हणता येईल? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलं, या तर्काला फार थोडा अर्थ आहे. भाजपच्या व्यापक रणनीतीचा हा भाग आहे!
महाराष्ट्रात केवळ द्विध्रुवीय राजकीय स्पर्धा ठेवायची असेल तर ठाकरे बंधूंना निष्प्रभ करणं हा एककलमी कार्यक्रम भाजपसाठी असला पाहिजे असा विचार मोदी-शहा या जोडगोळीने केला असावा. नाहीतर त्यांना धूर्त, मुरब्बी किंवा कपटी कसं म्हणता येईल? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला लावलं, या तर्काला फार थोडा अर्थ आहे. भाजपच्या व्यापक रणनीतीचा हा भाग आहे!.....
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही......
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख.
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख......
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय......
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो.
भाजपबरोबर आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केल्याची घोषणा केल्यावर गांभीर्याने किंवा जीव तोडून किंवा सात्विक संताप येऊन कोणीही टीका करण्याचं काहीच कारण नव्हतं. टीका करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती नाही असं थोडंच आहे? मग तरीही त्यांनी टीका केली याचा अर्थ, या टीकाकारांना त्यांच्या स्मृतीने दगा दिला असाच निघतो......
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात......
मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झालं. त्याचा कायदाही झाला. पण त्यावरची चर्चा अजून थांबलेली नाही. ती सुरू राहायला हवी. कारण एकूण महाराष्ट्राचा समाजमन घडण्या बिघडण्यात त्याचा मोठा वाटा आताही आहे आणि पुढेही राहील. कोलाजवर या विषयावरचे लेख आम्ही मांडणार आहोत. त्यातला हा पहिला लेख.
मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झालं. त्याचा कायदाही झाला. पण त्यावरची चर्चा अजून थांबलेली नाही. ती सुरू राहायला हवी. कारण एकूण महाराष्ट्राचा समाजमन घडण्या बिघडण्यात त्याचा मोठा वाटा आताही आहे आणि पुढेही राहील. कोलाजवर या विषयावरचे लेख आम्ही मांडणार आहोत. त्यातला हा पहिला लेख. .....
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात.
विचारांसाठी स्वतःची आहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज ७३ वा जन्मदिवस. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. पण ते ठाम आणि स्पष्ट राहिले. त्यातला महत्त्वाचा आक्षेप देवधर्माच्या विषयी होता. साधना प्रकाशनाने ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ नावाचं त्यांच्या एका मुलाखतीचं पुस्तक काढलंय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी त्यांना २५ प्रश्न विचारलेत. त्यापैकी ही काही प्रश्नोत्तरं संपादित स्वरूपात......