तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी महाराष्ट्राच्या मातीत मशागत सुरु केलीय. रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना फुटलेल्या धुमार्यांची ही परिणती आहे. महाराष्ट्रातून हळूहळू उत्तर भारतात जाण्याचा रावांचा इरादा आहे. रावांच्या महत्त्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना तेलंगणाबाहेर जनाधार मिळण्याच्या शक्यता अत्यंत धुसर आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी महाराष्ट्राच्या मातीत मशागत सुरु केलीय. रावांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना फुटलेल्या धुमार्यांची ही परिणती आहे. महाराष्ट्रातून हळूहळू उत्तर भारतात जाण्याचा रावांचा इरादा आहे. रावांच्या महत्त्वाकांक्षा कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना तेलंगणाबाहेर जनाधार मिळण्याच्या शक्यता अत्यंत धुसर आहेत......