दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ’उडी’ महत्त्वाची आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो.
दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ’उडी’ महत्त्वाची आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो......
चांद्रयान-३ मोहीमेनंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. आदित्य-एल१’ हा उपग्रह पीएसएलव्ही अग्नीबाणावरून अवकाशात झेप घेईल. हा उपग्रह सूर्याच्या जवळ जाणार नाही, तर चार महिने प्रवास करून पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावरील ’एल१’ या बिंदूपाशी जाईल. तो भारताची अवकाशातील प्रयोगशाळा असेल. तिच्या मदतीनं आपला सूर्याचा अभ्यास सुरू होईल.
चांद्रयान-३ मोहीमेनंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. आदित्य-एल१’ हा उपग्रह पीएसएलव्ही अग्नीबाणावरून अवकाशात झेप घेईल. हा उपग्रह सूर्याच्या जवळ जाणार नाही, तर चार महिने प्रवास करून पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावरील ’एल१’ या बिंदूपाशी जाईल. तो भारताची अवकाशातील प्रयोगशाळा असेल. तिच्या मदतीनं आपला सूर्याचा अभ्यास सुरू होईल......
सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार खेळीनं रसिकांना रिझवत राहिले. प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर मारणाऱ्या दुराणींचं क्रिकेट १९७८मधे संपलं. प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतित करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते. नुकतंच त्यांचं निधन झालं. या शापित गंधर्वाला आदरांजली वाहणारा हा लेख.
सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार खेळीनं रसिकांना रिझवत राहिले. प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर मारणाऱ्या दुराणींचं क्रिकेट १९७८मधे संपलं. प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतित करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते. नुकतंच त्यांचं निधन झालं. या शापित गंधर्वाला आदरांजली वाहणारा हा लेख......
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय.
टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं एक पाऊल पडतंय. इंग्लंडमधले संशोधक प्राण्यांवर असा प्रयोग करतायत. पण अशा रीतीनं अंतराळात माणसाचं बाळ जन्माला घालण्याची गरज का वाटतेय? त्याचं कारण पृथ्वीवरचा माणूस चंद्र आणि मंगळावर वसाहती करण्याचं स्वप्न पाहू लागलाय......
प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय.
प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता आणि चिकाटी यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो, त्याची विस्मयकारक प्रचीती नासाच्या डार्ट मोहीमेमुळे आली. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येऊ लागला तर त्यातून होणारा संभाव्य अनर्थ टाळता यावा, यासाठी केलेली ही तयारी आहे. पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकणार्या सुमारे १५०० लघुग्रहांची नोंद आतापर्यंत संशोधकांनी केलीय......
‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे.
‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे......
अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं.
अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं......
दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही.
दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही......