काश्मीरकडे पहायचा दृष्टिकोन केवळ एक 'पर्यटन स्थळ' किंवा 'हिंदू-मुस्लीम संघर्षाचं केंद्र' आणि पाकिस्तानचा डोळा असलेला भूप्रदेश एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यातला संघर्ष हा धार्मिकतेपेक्षा जास्त आर्थिक प्रश्नांभोवती केंद्रित झालाय. हे आपण समजून घ्यायला हवं.
काश्मीरकडे पहायचा दृष्टिकोन केवळ एक 'पर्यटन स्थळ' किंवा 'हिंदू-मुस्लीम संघर्षाचं केंद्र' आणि पाकिस्तानचा डोळा असलेला भूप्रदेश एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यातला संघर्ष हा धार्मिकतेपेक्षा जास्त आर्थिक प्रश्नांभोवती केंद्रित झालाय. हे आपण समजून घ्यायला हवं......
देशातली प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या जेएनयूच्या भिंतींवर 'ब्राह्मण भारत छोडो' अशी ग्राफिटी आढळल्यानं ती नॅशनल न्यूज झालीय. 'जेएनयु'च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत. यानिमित्ताने ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद म्हणजे नेमकं काय? या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही जुनी फेसबूक पोस्ट वाचायला हवी.
देशातली प्रतिष्ठित शिक्षणसंस्था असलेल्या जेएनयूच्या भिंतींवर 'ब्राह्मण भारत छोडो' अशी ग्राफिटी आढळल्यानं ती नॅशनल न्यूज झालीय. 'जेएनयु'च्या कुलगुरू शांतिश्री धुलिपुडी यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेत. यानिमित्ताने ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मण्यवाद म्हणजे नेमकं काय? या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. यासंदर्भात इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही जुनी फेसबूक पोस्ट वाचायला हवी......
रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही.
रावण हा द्राविडी संस्कृतीचं प्रतीक समजलं जातं. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याचा केवळ तर्क करावा लागतो. त्यामुळेच रावणाचं मूळ चारित्र्य आणि त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही......
ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल.
ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल......
मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट.
मुंबईतल्या एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून वादंग निर्माण झालाय. यावरून शिवसेना-भाजप अशी राजकीय लढाईही पहायला मिळतेय. टिपूवर हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवला गेलाय. पण त्याबद्दल इतिहासाचे दाखले नेमकं काय सांगतात तेही बघायला हवं. या सगळ्याचा आढावा घेणारी इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांची ही फेसबूक पोस्ट......
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
देशात उच्च शिक्षण घेतलेले बुद्धिमान लोक पैसे कमावण्यासाठी परदेशात जातात. त्याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. आता ब्रेन ड्रेनसोबतच भारताला वेल्थ ड्रेनचाही मोठा फटका बसतोय. बुद्धिमान लोकांसोबत श्रीमंत लोकही देश सोडून जातायत. उद्योग उभारणी आणि रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतोय. ब्रेन ड्रेननं केलं नाही तेवढं नुकसान वेल्थ ड्रेनमुळे होतंय. यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे......
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन.
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन......
अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील.
अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली. कारण चित्रकार, शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केलं. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचं निर्माण आणि जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातली एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. आता पुण्यश्लोक अहिल्याबाई ही हिंदी मालिका सोनी टीवीवर चार जानेवारीपासून सुरू झालीय. निदान या निमित्ताने अहिल्याबाईंच्या कामाचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जातील......
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?
शिवाजी महाराजांप्रमाणेच आता संभाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दलही बरंच बोललं जातंय. झी मराठीवर सुरू असलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' सिरियलमधेही आता संभाजीराजांच्या अटकेचा भाग सुरू आहे. पण सगळ्यांमधे एक गोष्ट मिसिंग आहे. ती म्हणजे, शंभूराजांना संगमेश्वरवरून अहमदनगरला नेलं जात असताना दीड महिन्यांच्या काळात त्यांची सुटका करण्याऐवजी मराठी सैन्य काय करत होतं?.....
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे.
आज पानिपतचा स्मरण दिवस. १४ जानेवारी १७६१ या एका दिवसात महाराष्ट्राची एक पिढी पानिपतच्या रणांगणावर कापली गेली. आज २६० वर्षांनंतरही पानिपतचं ते तिसरं युद्ध मराठी माणसासाठी भळभळती जखम बनलीय. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांनी आवर्जून त्यावर सिनेमा काढला. सदाशिवराव - पार्वतीबाईंची लवस्टोरीच जास्त दिसली. त्या खोट्या लवस्टोरीपेक्षा मराठ्यांचा खरोखरचा पराक्रम जास्त लव् करायला लावणारा आहे......
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय.
अफगाणिस्तानातून आलेल्या अहमदशाह अब्दालीच्या विरोधात उभे राहिलेले मराठे यांच्यातलं पानिपत युद्ध इतिहासात गाजलं. या युद्धाने भारताचा इतिहास बदलला. त्यावर पहिल्यांदाच सिनेमा बनतोय आणि तोही हिंदीत. आशुतोष गोवारीकरांच्या या सिनेमात इतिहासाच्या नावाखाली भलतंच काही दाखवलं जाण्याची शक्यता खूप दिसतेय. .....
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही.
गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पहिला स्वातंत्र्यदिन आहे. इसवीसनाच्या ७८व्या वर्षी गौतमीपूत्र सातकर्णी या सातवाहन घराण्यातल्या राजाने परकीय शकांचा सरदार नहपान याचा पराभव केला. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झालं आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सवही. .....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार हे कॅम्पेन गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला माध्यमांनीही साथ दिली. तरीही ते २०१४सारख्या कॅम्पेनसारखं गाजलं नाही. त्याचं कारण कुठेतही चौकीदारीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीत दडलेलं असू शकतं. चौकीदारीच्या इतिहासाचा वर्तमानाच्या संदर्भातला आढावा घेणं मजेदार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैं भी चौकीदार हे कॅम्पेन गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याला माध्यमांनीही साथ दिली. तरीही ते २०१४सारख्या कॅम्पेनसारखं गाजलं नाही. त्याचं कारण कुठेतही चौकीदारीच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीत दडलेलं असू शकतं. चौकीदारीच्या इतिहासाचा वर्तमानाच्या संदर्भातला आढावा घेणं मजेदार आहे......
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.
काश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय......
म्हसवड इथे आजपासून तिसरं आदिवासी धनगर साहित्य संमेलन भरतंय. २० जानेवारीला रविवारी समारोप होणाऱ्या या संमेलनात वेगवेगळ्या जातीधर्मातले अभ्यास, संशोधक सहभाग घेणार आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृतीचा भाग असलेल्या धनगरी परंपरेचं महत्त्व अधोरेखित करणारा संजय सोनवणी यांचा हा लेख.
म्हसवड इथे आजपासून तिसरं आदिवासी धनगर साहित्य संमेलन भरतंय. २० जानेवारीला रविवारी समारोप होणाऱ्या या संमेलनात वेगवेगळ्या जातीधर्मातले अभ्यास, संशोधक सहभाग घेणार आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृतीचा भाग असलेल्या धनगरी परंपरेचं महत्त्व अधोरेखित करणारा संजय सोनवणी यांचा हा लेख......
पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे.
पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे......